निवडणूक मतमोजणीची तारीख पुढे ढकलली

आज होणाऱ्या नगरपंचायत निवडणुकांचा मतमोजणीची तारीख पुढे ढकलली असून हा निकाल आता २१ डिसेंबर रोजी लागणार आहे. बुधवार दिनांक ३ डिसेंबर रोजी हा निकाल लागणार होता. परंतु काही कारणास्तव हा निकाल पुढे ढकलला गेला असून तो २१ डिसेंबर रोजी लागणार आहे.

error: Content is protected !!