वरळी प्रतिनिधी :आदित्य ठाकरे 8 हजार मतांनी विजयीवरळीत आदित्य ठाकरे 12 व्या फेरीअखेर 6120 मतांनी आघाडीवर9 व्या फेरी अखेर आदित्य ठाकरे 1682 मतांनी आघाडीआदित्य ठाकरे आठव्या फेरीअखेर 2200 मतांनी आघाडीवरसातव्या फेरीअखेर आदित्य ठाकरे 1067 मतांनी आघाडीवरवरळी विधानसभाः आदित्य ठाकरे दुसऱ्या फेरी अखेर 69% मतांनी आघाडीवर आदित्य ठाकरे – 8236, मिलिंद देवरा – 7540, संदीप देशपांडे – 4787 मतं
