माहीम मधे दोघांचे भांडण तीसऱ्याचा लाभ

महेश सावंत भरघोस मताधिक्याने विजयी

माहीम प्रतिनिधी: माहीम विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांचा विजय झाला आहे. माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महेश सावंत यांना माहीममध्ये भगवा फडकलाच पाहिजे, असा आदेश दिला होता. त्यानंतर महेश सावंत यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर आणि राजपुत्र अमित ठाकरे यांचा दारुन पराभव करत माहीममध्ये बाजी मारली.

error: Content is protected !!