Category रत्नागिरी

पालकमंत्री पदाची संभाव्य यादी आली समोर

मुंबई: बहुप्रतिक्षित असलेल्या पालकमंत्री पदाची संभाव्य यादी समोर आली आहे. कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण असणार असा प्रश्न सर्वांनाच पडला होता.मात्र, आता राज्यातील संभाव्य पालकमंत्र्यांची यादी समोर आली आहे. पालकमंत्री पदाची संभाव्य यादी : – नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे – ठाणे…

इनोव्हा कारला आयशर टेम्पो ने पाठीमागून धडक दिल्याने पाचजण जखमी

मुंबई गोवा महामार्गावर आंजणारी येथील घटना लांजा: इनोव्हा कारला आयशर टेम्पोने पाठीमागून धडक दिल्याने इनोव्हा कार पुढे असलेल्या एस. क्रॉस कारवर धडकली. या अपघातामध्ये एकूण सहाजण जखमी झाले. हा अपघात मुंबई गोवा महामार्गावर आंजणारी घाटी येथे रात्री मंगळवारी १२.३० वाजताच्या…

..तर कोकणात नाणार प्रकल्प होणार

खा.नारायण राणे यांचे वक्तव्य पक्षांमध्ये कोकणातल्या रिफायनरीच्या मुद्द्यावरून परस्पर विरोधी मते रत्नागिरी: कोकणात सद्ध्या रिफायनरी प्रकल्पावरून वादात्मक वातावरण सुरू आहे.त्यातच आता खासदार नारायण राणे यांनी नाणार प्रकल्पावर मोठं वक्तव्य केलं आहे. कंपन्या तयार असतील तर नाणार प्रकल्प होणार अशी प्रतिक्रिया…

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ राजापूर लोगो अनावरण व शतक महोत्सवाचा शुभारंभ

राजापूर : राजापूर शहरातील एकमेव असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ राजापूर या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला ९९ वर्ष पूर्ण होऊन या मंडळाने १०० व्या वर्षात पदार्पण केले आहे.या मंडळाचे २०२४-२५ हे शताब्दी महोत्सवी वर्ष असणार आहे.राजापूर शहराचा एकमेव सार्वजनिक गणेशोत्सव म्हणून ख्यातनाम…

गाव विकास समितीकडून चिपळूण-संगमेश्वरसाठी जनतेशी करारनामा प्रसिद्ध!

रोजगार,हॉस्पिटल, शिक्षण आणि शेती विकास करण्याची करारनाम्या अंतर्गत गॅरंटी देवरुख :-गाव विकास समितीकडून चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात तरुणांना नोकऱ्यांसाठी एमआयडीसी, आरोग्यासाठी हॉस्पिटल, शेती विकास व बंद पडणाऱ्या शाळां, ग्रामीण शिक्षणाचा दर्जा सुधारणे याबाबत गॅरेंटी देणारा जनतेशी करारनामा प्रकाशित करण्यात आला.…

जि. प. शाळा पिरंदवणे नं. १ येथे बालदिन उत्साहात संपन्न.

पिरंदवणे : संगमेश्वर तालुक्यातील जि. प. पू. प्राथ. शाळा पिरंदवणे नं. १ येथे आज गुरुवार, दि. १४ नोव्हेंबर रोजी स्वतंत्र भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीचे औचित्य साधून बालदिन उत्साहात संपन्न झाला. शाळेचे मुख्याध्यापक श्री. संतोष चव्हाण यांनी…

error: Content is protected !!