Category कणकवली

भटक्या जाती – जमाती मधील नागरिकांना जमीन खरेदी करता सातबाराच्या अटीबाबत विशेष बाब म्हणून निर्णय घ्या

माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांची प्रांताधिकारी, तहसीलदारांकडे मागणी कणकवली : भटक्या जाती – जमाती मधील मांग गारुडी, गोंधळी समाज, घिसाडी समाज व इतर अन्य जाती, जमाती च्या नागरिकांना कणकवली शहरात घर बांधण्यासाठी जमीन खरेदी करण्याकरिता आवश्यक असलेला शेतकरी दाखला उपलब्ध…

कणकवली तालुका पत्रकार संघाला मराठी पत्रकार परिषदेचा आदर्श पत्रकार संघ पुरस्कार प्रदान

कणकवली : मराठी पत्रकार परिषदेचा वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार कणकवली तालुका पत्रकार संघाला मिळाला. त्याचे वितरण शनिवार 1 फेब्रुवारी रोजी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख , विश्वस्त किरण नाईक, पत्रकार विशाल परदेशी , नगराध्यक्ष…

गाळमुक्त नदी मोहिमेचा पालकमंत्री नितेश राणे उपस्थितीत होणार शुभारंभ

कणकवली : गाळमुक्त नदी मोहिमेचा पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत शनिवारी सकाळी ठीक ९: ३० वाजता कणकवली येथील जाणवली नदीतील गाळ काढून गाळमुक्त नद्या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. कणकवली वरवडे उर्सुला शाळेजवळ…

शिवडाव येथे महिलेची आत्महत्या

कणकवली : शिवडाव राऊतखोलवाडी येथील दीप्ती दिवाकर कोरगावकर (६२) यांनी घरापासून जवळच असलेल्या सार्वजनिक विहिरीत आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. त्यांच्या आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र, आजारपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असावी,…

एसटी भाववाढी विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे कणकवली चक्काजाम आंदोलन

कणकवली बस स्थानकातून बाहेर पडणाऱ्या एसटी धरल्या रोखून कणकवली : एसटीच्या भाववाढी विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज कणकवली बस स्थानकात जोरदार घोषणाबाजी करत चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाकडे प्रवाशांच्या व जनतेच्या भावना कळवा अन्यथा यापुढे यापेक्षाही मोठे आंदोलन…

एलसीबी ची धडक कारवाई | ओसरगाव बोर्डवेतील दोघांवर गुन्हा दाखल

कणकवली : रिक्षा मधून वाहतूक होत असलेल्या गोवा बनावटीच्या ५३ हजार रुपयांच्या अवैध दारुसह दीड लाख रुपये किंमतीची श्री सीटर रिक्षा असा २ लाख ३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल एलसीबी च्या पथकाने २९ जानेवारी रोजी जप्त करत ओसरगाव आणि बोर्डवे…

फोंडाघाटात रिक्षा आणि कारचा भिषण अपघात

फोंडा : फोंडाघाट मध्ये रिक्षा आणि ईनोव्हा कारचा भिषण अपघात झाला. कलमठ येथील श्री. चिंदरकर यांची रिक्षा आणि सांगली येथील श्री. तलवारे यांची ईनोव्हा या दोन वाहनांमध्ये हवेली नगर येथे हा अपघात झाला. या अपघातात ईनोव्हाची १ साईड कापली गेली…

कणकवलीतील एका वरिष्ठ महसूल अधिकाऱ्याकडून हप्ते वसुली

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा आरोप गोळा केलेल्या रकमेतून कोणाची किती टक्केवारी सुशांत नाईक यांचा सवाल कणकवली : तालुक्यातील एका महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून गुरुवारी २३ जानेवारी २०२५ रोजी कणकवली उपविभागातील मायनिंग व्यावसायिक तसेच जमिनींचे व्यवहार करणाऱ्या एजंट यांच्यासोबत त्यांच्या…

सकल मराठा समाज कणकवलीच्या वतीने शिवजयंती उत्सवाचे आयोजन

राज्यस्तरीय पारंपारिक लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन कणकवली शहरात निघणार भव्य रॅली कणकवली : सकल मराठा समाज, कणकवलीच्यावतीने शिवजयंती उत्सव १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. शिवजयंती निमित्त कणकवली शहरातून भव्य…

नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांनी घेतली खा. नारायण राणे यांची भेट

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या कुडाळ नगरपंचायतीवर महायुतीचा भगवा फडकल्यानंतर कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी नवनियुक्त नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता आनंद शिरवलकर व इतर नगरसेवकांनी खा. नारायण राणे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी खा. राणे यांनी सर्वांचे अभिनंदन करत त्यांना पुढील…

error: Content is protected !!