सिंधुदुर्गात लाचखोर ‘उद्योग’ निरीक्षकाला बेड्या

२२ हजारांची लाच घेताना एसीबीचा दणका! मुख्यमंत्री रोजगार योजनेच्या अनुदानासाठी मागितली लाच; नवीन वर्षाची सुरुवात कोठडीत! सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग नगरी येथील जिल्हा उद्योग कार्यालयातील उद्योग निरीक्षकाला एका कर्ज प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे.…








