Category बातम्या

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बिएसएनएलच्या सेवा सुधारा

खा.नारायण राणेंची दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे मागणी मुंबई प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बिएसएनएलच्या सेवां वाढण्याबरोबरच सेवेत सुधारणा करण्याची मागणी माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांनी केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे केली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात फोरजी सेवेला मोठी…

वैभववाडी – कोल्हापूर रेल्वे लाईनचे बांधकाम जलदगतीने करा

खा. नारायण राणे यांनी वेधले रेल्वेमंत्र्यांचे लक्ष मुंबई प्रतिनिधी: वैभववाडी ते कोल्हापूर असा नवा रेल्वेमार्ग केवळ कोकणसाठीच नव्हे तर महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान देणारा ठरणार आहे. या रेल्वे मार्गाचे प्राथमिक सर्व्हेक्षण पुर्ण झाले आहे. आता वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वे लाईनचे…

नागपूर, पुणे, गांधीग्राम एक्सप्रेसह अन्य गाड्यांना ‘सिंधुदुर्ग थांबा द्या

खा.नारायण राणे यांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी मुंबई प्रतिनिधी: सिंधुदुर्ग स्थानक हे जिल्ह्याच्या जिल्हा मुख्यालयात आहे. प्रशासकीय केंद्र म्हणून महत्त्व असूनही या स्थानकावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. सिंधुदुर्गा स्थानकात प्रवाशांना होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी. सिंधुदुर्ग स्टेशनवर PRS…

सिंधुदुर्ग कॉलेजचा राहुल चव्हाण पंतप्रधानांच्या समोर दिल्लीला करणार परेड

संतोष हिवाळेकर: सिंधूदुर्ग कॉलेजच्या राहुल चव्हाणची दिल्लीच्या RDC परेड साठी निवड स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या NCC राष्ट्रीय छात्र सेना विभागाअंतर्गतएनसीसी ट्रेनिंग घेत असलेला तसेच टी वाय बी कॉम शिक्षण या वर्गात घेत असणारा एनसीसी…

हिर्लोकमध्ये जादूटोणा आणि अघोरी पूजेवर पोलिसांची कारवाई

सुरी,कोयता साहित्य आढळल्याने नरबळीचीही शक्यता? कुडाळ : तालुक्यात हिर्लोक-आंबेडकरवाडी येथे एका घरात आठ फूट खोल खड्डा खणून अघोरी पूजा करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका दाम्पत्यासह पाच जणांना ताब्यात घेतले आहे.गृहदोष आणि मूल होत नसल्याने ही अघोरी…

चंपक मैदान येथे भीषण अपघात

डंपरखाली येऊन मोटरसायकलस्वर ठार रत्नागिरी : रत्नागिरी शहराजवळील उद्यान नगर भागात चंपक मैदानाजवळ बुधवारी सकाळी भीषण अपघात झाला. येथे मिऱ्या नागपूर रोडचे काम सुरू आहे. या रोडवर आज भीषण अपघात झाला असून मोटर सायकल स्वार डंपर खाली आल्याने डंपरच्या चाकावर…

पूर्णगड येथील महिलेची सिंधुदुर्ग येथील फायनान्स कंपनी प्रमुखाकडून फसवणूक

लोन मिळवून देण्याचे आमिष दाखवत 2 लाख 30 हजार 499 रुपयांन लुबाडले रत्नागिरी । प्रतिनिधी : तालुक्यातील गोळप, कातळवाडी येथे लोन कंपनीकडून लोन मिळवून देण्याचे आमिष दाखवत सिंधुदुर्ग येथील फायनान्स कंपनीच्या विभाग प्रमुखाने महिलेची 2 लाख 30 हजार 499 रुपयांची…

कणकवली येथे लागलेल्या आगीत ऑफिस मधील साहित्यासहित घरातील अनेक वस्तू जळून खाक

समीर नलावडे यांच्यासह अनेकांकडून मदतकार्य कणकवली : शहरातील सोनगेवाडी येथील लवु पवार यांच्या घरात आज बुधवारी पहाटे 3 वाजल्याच्या सुमारास आग लागून घरातील साहित्य जळून बेचीराख झाले. घरातील ऑफिसमधील काही कागदपत्र देखील आगीच्या भक्षस्थानी पडले. तर घरातील टीव्ही सहित अन्य…

नितीन गडकरीसह 11 खासदारांना कारणे दाखवा नोटीस बजावणार

मुंबई प्रतिनिधी: लोकसभेत वन नेशन-वन इलेक्शन विधेयक सादर करण्यात आले तेव्हा समर्थनासाठी 269 मते मिळाली. त्यानंतर सरकारवर प्रश्न उपस्थित होत आहे. काँग्रेस खासदार मणिकम टॅगोर यांनी केंद्र सरकारवर टीका करताना सांगितले की, सरकार साधारण बहुमत मिळवू शकले नाही. मग दोन…

निरोगी जीवनासाठी जीवनशैली बदला: शांताराम रावराणे

वैभववाडी प्रतिनिधी: आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती कोणत्या तरी आरोग्य समस्येने त्रस्त आहे. उत्तम आणि निरोगी जीवनासाठी आपली जीवनशैली बदलली पाहिजे असे असे मत वैभववाडी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष शांतारामकाका रावराणे यांनी व्यक्त केले.माधवबाग शाखा कणकवली यांचे मोफत आरोग्य तपासणी…

error: Content is protected !!