जि. प. शाळा पिरंदवणे नं. १ च्या विद्यार्थ्यांनी संविधान दिनानिमित्त काढली प्रभातफेरी.

संगमेश्वर प्रतिनिधी: संगमेश्वर तालुक्यातील जि. प. पू. प्राथ. शाळा पिरंदवणे नं. १ शाळेत ‘संविधान दिन’ समारंभ उत्साहात संपन्न झाला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी सामूहिकपणे संविधानाचे प्रास्ताविक म्हणून पुष्प अर्पण करत अभिवादन केले. यावेळी मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांनी संविधानकर्त्यांचा…








