प्रवाशांच्या तक्रारींचे होणार निवारण कणकवली प्रतिनिधी: एसटी महामंडळातर्फे प्रवाशांच्या समस्या, तक्रारी आणि सूचना जाणून घेण्यासाठी प्रवासीराजा दिन तसेच कामगार पालक दिन आयोजित केला आहे. कधी असेल हा उपक्रम ? डिसेंबर महिन्यात ६ ते ३० या कालावधीत आठही आगारांमध्ये या उपक्रमाचे…
मुंबई मधे ३०० नव्या लोकल ट्रेन्स होणार दाखल मुंबई प्रतिनिधी: मुंबईकरांची जीवन वहिनी म्हणजे लोकल ट्रेन मुंबईच्या प्रत्येक मेहनत करणाऱ्या माणसाच्या दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा शेवट हा लोकलनेच होतो. आता हाच लोकल चा प्रवास सुखकर होणार आहे. मोदी सरकारने मुंबईकरांसाठी…
खा. नारायण राणे यांच्या प्रयत्नांना यश कुडाळ प्रतिनिधी: मुंबई-सिंधुदुर्ग-मुंबई सेवेच्या पुनरारंभासाठी नागरी विमान वाहतूक मंत्र्याकडे खा. नारायण राणे यांनी निवेदन दिले आहे.चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळ ते मुंबई अशी विमानसेवा तातडीने सुरु व्हावी यासाठी माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांनी…
मुंबई प्रतिनिधी: विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय झाला याला लाडकी बहिण योजना निर्णायक ठरली असल्याची चर्चा आहे.लाडकी बहिण योजनेचा या विजयात महत्वाचं वाटा आहे.दरम्यान महायुतीचे सरकारने ही योजना सुरुच ठेवणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, या योजनेत थोडेफार बदल केले जाण्याची शक्यता…
उपाध्यक्षपदी संतोष राऊळ, आनंद लोके, बंटी केनवडेकर व किशोर जैतापकर सिंधुनगरी प्रतिनिधी: जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी उमेश तोरसकर व सचिव पदी बाळ खडपकर यांच्यासह जिल्हा कार्यकारिणीची बिनविरोध निवड शुक्रवारी झालेल्या जिल्हा पत्रकार संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत झाली. अखिल मराठी पत्रकार…
वैभववाडी प्रतिनिधी: वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील (PM- USHA) पीएम-उषा अंतर्गत, (IQAC) अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्यावतीने आयोजित दि.२९ नोव्हेंबर, २०२४ रोजी दोन दिवसीय “Innovations and Global Perspective on Humanities, Commerce…
कुडाळ प्रतिनिधी: एमकेसीएल सिंधुदुर्ग आणि सिंधू संकल्प अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने “सिंधू आयटी जीनियस स्पर्धा” आयोजित केली आहे. महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित यांच्या एम एस सी आय टी या शासनमान्य कंप्युटर कोर्सच्या अभ्यासक्रमावर आधारित ही स्पर्धा असून सदरील स्पर्धा दोन…
मा. आमदार वैभव नाईक यांची असणार प्रमुख उपस्थिती कुडाळ प्रतिनिधी: तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महत्त्वाची बैठक सोमवार दिनांक ०२/१२/२०२४ रोजी सकाळी ठिक ११ वाजता कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल क्रमांक २ येथे होणार आहे. मा.आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय…
कुडाळ : पणदुर येथील दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालयामध्ये इयत्ता ११ वी विज्ञान शाखेत शिकणारा ओरोस येथील १६ वर्षीय हार्दिक श्याम करमळकर हा विद्यार्थी बेपत्ता झाला आहे. याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात त्याचे वडील श्याम बाबी करमळकर यांनी तक्रार दाखल केली आहे.…
कुडाळ प्रतिनिधी: कुडाळ तालुक्यातील डिगस गावची ग्रामदेवता काळंबा (कालिका) देवीचा वार्षिक जत्रोत्सव शनिवार दि.30 नोव्हेंबर 2024 रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी श्री देवीची विधीवत पूजा, ओटी भरणे, नवस बोलणे-फेडणे, अखंड दर्शन…