समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधाचे अयोध्येत पारायण

वैभववाडी प्रतिनिधी: समर्थ रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधाचे पारायण दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशनतर्फे अयोध्येतील श्री.राघवजी मंदिर येथे मोठ्या थाटात आज सुरु झाले. या पारायणाची सांगता तेवीस नोव्हेंबर रोजी होईल.महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश व तेलंगणातील ११० समर्थभक्तांनी एकत्र येऊन अयोध्येत दासबोधाचे…






