कुडाळ प्रतिनिधी: विधानसभा निवडणुकीचा आज मतदानाचा दिवस होता दरम्यान कुडाळ तालुक्यातील भरणी गावात दिवसाअखेर ६१% तर आवळेगाव टेंबगावाचे मतदान ६४.८७% मतदान झाले आहे. दोन्ही गावात विधानसभा निवडणूक मतदान शांतते मधे पार पाडले.
सिंधुदुर्ग नगरी प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीचा आज मतदानाचा दिवस होता सिंधुदुर्ग जिल्ह्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६२ % मतदान झाले. दरम्यान यात कणकवली ६०.०३% कुडाळ ६४% तर सावंतवाडी मध्ये ६२ % इतके मतदान झाले आहे. याबाबतची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात…
कुडाळ प्रतिनिधी: विधानसभा निवडणुकीचा आज मतदानाचा दिवस होता दरम्यान कुडाळ तालुक्यातील पांग्रड गावात सकाळी आठ वाजेपर्यंत ४२% टक्के तर दिवसा अखेर ६५% मतदान झाले आहे.तर निरुखे गावाचे मतदान ७२ % झाले आहे. दोन्ही गावात विधानसभा निवडणूक मतदान शांतते मधे पार…
कणकवली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार वैभव नाईक यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या पत्नी सौ. स्नेहा नाईक या देखील उपस्थित होत्या.
मतदान करा, बोटाची शाई दाखवा आणि मिळवा ४ भेटवस्तू कुडाळ : योगेश मोबाईल शॉपी, कुडाळ ग्राहकांसाठी अनोखी ऑफर घेऊन आले आहेत. मतदान करा, बोटाची शाई दाखवा आणि कोणत्याही स्मार्टफोनच्या खरेदीवर ४ भेटवस्तू मोफत मिळवा अशी ही ऑफर असणार आहे. योगेश…
बूथ स्लिप मिळवायची आहे.ह्या आहेत स्टेप्स ब्युरो न्यूज: मतदार यादीत आपले नाव आहे की नाही हे जाणून घ्यायच असेल तर आता तुम्ही घरी बसून देखील शोधू शकता.ह्या आहेत स्टेप्स १.सर्वात आधी आपल्याला निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर वर लॉग इन…
कुडाळ प्रतिनिधी: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या (एसटी) ९२३२ बस निवडणूक आयोगाला आणि पोलिस प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. या बस १९ आणि २० नोव्हेंबर या दोन दिवसांसाठी प्रासंगिक भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहेत. निवडणुकीच्या साहित्याची वाहतूक करण्यासाठी त्या…
सिंधुदुर्ग : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी नेहमीच मराठी अस्मिता, स्थानिकांना रोजगार आणि विकासासोबत प्राधान्याने हिंदुत्ववाद हाच मुद्दा अजेंड्यावर घेतला आहे. सध्या निवडणुकीत जातीय मुद्दे तसेच काही मुस्लिम संघटनांनी 1993 मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींना मोकाट सोडणे व वक्फ बोर्ड जमिन…
सीमेलगत चेकपोस्टवरील वाहनांची केली तपासणी कसून तपासणी करण्याचे निर्देश सिंधुदुर्ग नगरी प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबर, २०२४ रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुका निर्भयपणे पार पडण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख मार्ग, शहरातील एंट्री पॉइंट, आंतरराज्य सीमावर्ती भाग, जिल्हामार्गावर…
६० केंद्रावर नेटवर्क कनेक्टिव्हिटी नाही जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांची माहिती सिंधुदुर्ग नगरी प्रतिनिधी:जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांची विधानसभा निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. मतदान प्रक्रिया शांततेत व्हावे यासाठी आपले प्रयत्न आहेत. मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी आवश्यक उपाययोजना…