प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला अद्याप स्थान नाही

गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार सह इतर राज्यांच्या समावेश १५ राज्यांच्या यादीत महाराष्ट्राला तूर्तास स्थान नाही कुडाळ: दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रजासत्ताकदिनी दिल्लीतील कर्तव्यपथावर पथसंचलन केले जाते. या पथसंचलनात देशातील विविध राज्यातील चित्ररथांचा समावेश असतो.…








