आता बँक खात्यात जोडू शकाल ४नॉमिनी

निर्मला सीतारामन यांचे वक्तव्य मुंबई प्रतिनिधी: बुधवारी लोकसभेत विधेयकावर बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, कोरोना साथरोगाच्या काळात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या बँक खात्यांवर अनेक लोक वारस म्हणून दावा करत होते. अशा स्थितीत बँकांना अनेक प्रकारच्या कायदेशीर वादांना सामोरे जावे…








