Category बातम्या

माझा पराभव हा लढाई करून झाला आहे.

मा.आ.वैभव नाईक झाले भावूक जे पदाधिकारी काम करत नाहीत त्या ठिकाणी नवीन पदाधिकारी नेमा कुडाळ येथील बैठकीत वैभव नाईक यांचे वक्तव्य कुडाळ प्रतिनिधी: कुडाळ तालुका पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत माजी आमदार वैभव नाईक भावूक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. माझा पराभव हा लढाई…

मुंबई गोवा महामार्गावर ४ गाड्यांचा भीषण अपघात

चिपळूण प्रतिनिधी: मुंबई गोवा महामार्गावर ४ गाड्यांचा भीषण अपघात झाला आहे.या अपघातात २० पेक्षा अधिकजन जखमी झाल्याची प्राथमिक माहिती.चिपळूण जवळ मुंबई गोवा महामार्गावर हा अपघात झाला आहे. वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली आहे.पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.तीन कंटेनर पलटी झाल्यामुळे अपघात…

मेढा निवती सागर किनाऱ्याची ‘ब्लू फ्लॅग” मानांकनासाठी निवड

परुळे प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा हा निसर्गाने नटलेला आणि पर्यटनाचं नंदनवन असलेला जिल्हा आहे.कोकणातील पर्यटन स्थळांमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे गळ्यातील माणिक मोत्यांचा हार आहे.दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्याला अजून एक मानाचा मुकुट मिळाला आहे. तो म्हणजे मेढा निवती सागर किनाऱ्याची ‘ब्लू फ्लॅग”…

निलेश राणे यांच्या घटलेल्या मताधिक्क्यात अंतर्गत ‘बटेंगे तो कटेंगे’ फॅक्टर ?

वैभव नाईकांच्या पराभवात ‘सेफ है’ पॅटर्न नडला ? पदाधिकारींच्या धुसफुशीने संशयाचे बाण एकमेकांकडे ! सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण कुडाळ विधानसभा मतदारसंघातल्या विधानसभा निकालानंतर तब्बल आठवड्यानंतरच्या दोन घटनांनी पुन्हा एकदा मालवण कुडाळचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि…

कोकणातील प्रश्नांवर विचार मंथन होणे गरजेचे : रवींद्र चव्हाण

अ.भा विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयाचे सावंतवाडीत उद्घाटन सावंतवाडी प्रतिनिधी : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ५९ वे वार्षिक अधिवेशन सावंतवाडीत होत आहे. या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या कार्यालयाचे उद्घाटन माजी पालक मंत्री रविंद्र चव्हाण व माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात…

मत्स्यव्यवसाय विभागाची अनिधिकृत मासेमारी करणाऱ्या बोटीवर धडक कारवाई

देवगड बंदरावर अनेक दिवस परप्रांतीय बोटींचा धुमाकूळ देवगड प्रतिनिधी: मत्स्यव्यवसाय विभागाने देवगड येथील समुद्राच्या नस्तावर १२ वाव पाण्यात अनधिकृत मासेमारी करणाऱ्या कर्नाटक मलपी येथील हनुमा तीर्थ या हायस्पीड बोटीवर धडक कारवाई केली. यावेळी बोट जप्त करून देवगड बंदरात आणून मासळीचा…

आ. नितेश राणे यांच्या माध्यमातून खांबाळे गेळये ते दार्यें धनगरवाडी रस्ता काम सुरू

भा. भ. वि. आघाडी जिल्हा अध्यक्ष धनगर समाज युवा नेते नवलराज काळे यांच्या प्रयत्नांना यश जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, माजी सरपंच मंगेश कदम, उमेश पवार, भाजपा खांबाळेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे विशेष सहकार्य वैभववाडी प्रतिनिधी: आ. नितेश राणे यांच्या माध्यमातून खांबाळे…

आकेरी येथील अपघातात नानोली येथील युवक गंभीर जखमी

टॅंम्पो चालक व जोडीदार यांचे घटनास्थळावरून पलायन कुडाळ : आकेरी येथे मोटार सायकल व फोरव्हीलर टॅम्पो यांच्यात टक्कर होऊन झालेल्या अपघातात माणगाव नानोली येथील १९ वर्षीय युवक गंभीर जखमी तर टॅम्पो चालक अन्य साथीदार यांनी केले पलायनमाणंगाव,नानोली येथील दिपक विनायक…

जीवन व आरोग्य विमा यावरील GST कर कमी होणार?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं स्पष्टीकरण मुंबई प्रतिनिधी: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जर जीएसटी परिषदेनं आरोग्य विमा आणि जीवन विमा योजनांवरील जीएसटीच्या दरात कपातीची शिफारस केल्यास पॉलिसीधारकांना विमा खरेदीसाठी कमी खर्च करावा लागेल, असं म्हटलं.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी…

कॉलेज युवकाची गळफास घेवून आत्महत्या

तोरसोळे येथील घटना देवगड : येथील केळकर महाविद्यालयात शिकत असलेल्या साईल किशोर पवार (१८, रा. तोरसोळे गावकरवाडी) या कॉलेज युवकाने घराच्या टेरेसवरील लोखंडी बाराला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना १ डिसेंबर रोजी रात्री १० वा. सुमारास घडली.…

error: Content is protected !!