एन.व्ही कुलकर्णी विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांचे निरुखे रवळनाथ मंदिरात दिंडी भजन

कुडाळ प्रतिनिधी: दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील एन.व्ही कुलकर्णी विद्यामंदिर पांग्रड चे विद्यार्थी आपल्या कलागुणांचा अनमोल ठेवा श्री रवळनाथ मंदिर निरुखे येथे श्री रवळनाथा चरणी अर्पण करणार आहेत.दरवर्षी एका नव्या उमेदिने, एक नवा संकल्प ,एक नवा विचार घेऊन हे विद्यामंदिर…







