मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे वेतन रखडले

२ ते ३ महिने वेतन मिळालेच नाही; लाखो तरुण चिंतेत कुडाळ प्रतिनिधी: सुशिक्षित तरुणांना स्किल डेव्हलप व्हावं आणि रोजगार मिळावा यासाठी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार सहा हजार ते दहा हजार रुपये दरमहा वेतन देत सहा महिन्याचा प्रशिक्षण कार्यक्रम सरकारनं हाती घेतला.…







