रत्नागिरी मतदार संघात २६ फेऱ्यांमध्ये होणार मतमोजणी

रत्नागिरी प्रतिनिधी: दिनांक २० नोव्हेंबर रोजी निवडणुकीची रणधुमाळी पार पडली असून आता सर्वांचे लक्ष निकालावर आहे.दरम्यान रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात मतमोजणीसाठी एकूण 20 टेबल लागणार असून त्यातील 14 टेबलवर ईव्हीएम मशिनची मोजणी 26 फेऱ्यामंध्ये होणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून पोस्टल मतदानाची…








