कोकणचे सुपुत्र चेतन परशुराम गंगावणे यांची राष्ट्रीय कला उत्सवमध्ये परीक्षक म्हणून निवड

कोकणचे सुपुत्र चेतन परशुराम गंगावणे यांची भोपाळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय कला उत्सवमध्ये परीक्षक म्हणून निवड झाली आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांमधील प्रतिभा ओळखून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शालेय शिक्षण व साक्षरता विभाग शिक्षण मंत्रालय नवी दिल्ली यांच्यामार्फत २०१५ –…








