Category बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या रविवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौर्‍यावर..

सिंधुदुर्ग : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या रविवार दि.11 मे 2025 रोजी जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. रविवार दिनांक 11 मे 2025 रोजी सकाळी 11.45, वाजता चिपी विमानतळ, जिल्हा सिंधुदुर्ग येथे आगमन व हेलिकॉप्टरने मालवणकडे…

खा. नारायण राणे यांनी उभारली भव्य गोशाळा

११ मी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते उद्घाटन भाजपा खासदार नारायण राणे यांनी कणकवली तालुक्यातील करंजे गावात एक भव्य ‘गो-शाळा’ प्रकल्प उभारला असून या प्रकल्पाचे उदघाटन येत्या रविवार दि.११, मे, रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.…

श्री क्षेञ गाणगापुर या नाट्यप्रयोगाला मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

कुडाळ : कोकणाचा श्वास असणारी लोककला म्हणजे दशावतार. अनेक दशावतार कंपनी कोकणात आहेत आल्या दशावतारकलेच्या माध्यमातून लोकांना प्रबोधन व आपल्या देवी-देवतांचे महत्त्व सांगितले जाते दशावतार नाटकाच्या माध्यमातून आध्यात्मिक पौराणिक कथांच्या माध्यमातून लोकांपर्यंत या गोष्टी पोहोचविल्या जातात दशावतार क्षेत्रातील अशीच एक…

गोळवण-चिरमुलेवाडी येथील श्री देवी आई कुंभादेवी मंदिराचा १५ मे रोजी ९ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात होणार साजरा

मालवण : तालुक्यातील गोळवण- कुंभादेवीवाडी येथील चिरमुले कुटुंबाचे आराध्य दैवत श्री देवी आई कुंभादेवी मंदिराचा ९ वा वर्धापन दिन सोहळा पार पडणार आहे.या निमित्त गुरुवारी १५ मे २०२५ रोजी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यानिमित्त सकाळी ८…

तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती उत्सव

उन्नती हितवर्धक मंडळ, कपिलनगर व भारतीय बौद्ध महासभा वेताळ बांबर्डे यांचे आयोजन कुडाळ : तथागत महाकारुणी भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती उत्सव सोमवार दिनांक १२ मे २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. यानिमित्त विविध…

मालवण किनारपट्टीवर घोंगावलय बाबी जोगी नावाचं वादळ!

मालवण किनारपट्टीचा बुलंद आवाज, निष्ठावंत ‘आपला नेता’- बाबी जोगी.वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा! शब्दांकन- श्री. आनंद चिरमुले गेली कित्येक वर्षे मालवण किनारपट्टीसह आसपास च्या गावातील गोरगरीब लोकांच्या हितासाठी राजकारणातुन समाज सेवा देणारे,राजकारण हा व्यवसाय न मानता सर्वसामान्यांचा आधारवड बनुन ‘देवदुत’ म्हणून बाबी…

कॅन्स लायन्स २०२५च्या परीक्षकांमध्ये भारतातील सहा क्रिएटिव्ह लीडर्सचा समावेश

;विवेक दुबे – बी.एस. बांदेकर कॉलेजचे माजी विद्यार्थी – ‘फिल्म क्राफ्ट लायन्स’ विभागाचे परीक्षक म्हणून नियुक्त सावंतवाडी : कॅन्स लायन्स इंटरनॅशनल फेस्टिव्हल ऑफ क्रिएटिव्हिटी २०२५साठी परीक्षकांची यादी नुकतीच जाहीर झाली असून, त्यामध्ये भारतातील सहा प्रतिभावान क्रिएटिव्ह लीडर्सचा समावेश करण्यात आला…

आधुनिक कृषी तंत्रज्ञान सर्व सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा

–पालकमंत्री नितेश राणे • दर्जेदार बियाणे, खते उपलब्ध करा •नवीन प्रयोगांना प्रोत्साहन द्या •प्रयोगशील शेतकऱ्यांची बैठक घ्या सिंधदुर्गनगरी : कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना अनेक प्रकारे मदत झाली आहे. नवीन आणि सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब…

error: Content is protected !!