२०२५ -२६ पासून अकरावीचे प्रवेश होणार ऑनलाईन

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे दिनांक ६ मे २०२५ च्या शासन निर्णयाप्रमाणे यावर्षीपासून इयत्ता अकरावीचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने करण्याची योजना असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. कला, वाणिज्य विज्ञान शाखेच्या सर्व जागा ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येणार…








