माध्यमिक विद्यालय नाटळच्या १९८७-८८ च्या बॅचचे गेट टुगेदर उत्साहात संपन्न

कणकवली : जानेवारी माध्यमिक विद्यालय नाटळ हायस्कूलच्या १९८७-८८ दहावीच्या बॅचचे गेट टुगेदर अलिबाग येथे विविध ऊपक्रमांनी रविवारी संपन्न झाले.यावेळी सुरवातीलाच काही मित्र मंडळी, नातेवाईक, ज्ञात अज्ञात सर्वांना सोडून गेलेल्याना साश्रुनयनांनी श्रध्दांजली मावळत्या सूर्याला साक्ष ठेवून वाहण्यात आली. दि ५ व…








