Category बातम्या

आपल्यातील सर्व ज्ञान शक्तीचा वापर करत चला – तहसीलदार वीरसिंग वसावे कुडाळ

कुडाळ : आपल्या मध्ये अनेक ज्ञान शक्ती असतात त्यातील काहींचाच आपण वापर करतो. आपल्या सर्व ज्ञान शक्तींचा वैविध्यपूर्ण वापर करत चला .कारण तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलासी अशा अवस्थेनंतर येणार नैराश्य त्यावर आपण मात करू शकतो .असे उद्गार…

कुडाळ नगरपंचायतीच्या माध्यमातून मच्छर मुक्त कुडाळ करण्यासाठी आश्वासक पाऊल

कुडाळ नगरपंचायत स्वच्छता सभापती मंदार शिरसाट यांची संकल्पना कुडाळ : कुडाळ शहर मध्ये वाढलेले मच्छरचे प्रमाण लक्षात घेता काही दिवसांपूर्वी कुडाळ नगरपंचायत स्वच्छता सभापती यांनी कुडाळ शहरांमध्ये गप्पी मासे सोडण्याची संकल्पना मांडली होती व त्याची सुरुवात आज तूप्पटवाडी येथील ओहोळ…

कणकवली पर्यटन महोत्सव ठरणार यादगार!

९ जनावेरीला भारतीय जनता पार्टी आयोजित कणकवली पर्यटन महोत्सव २०२५ चे होणार उद्घाटन कणकवली : कणकवलीवासीयांना ज्या कार्यक्रमाची उत्सुकता लागून असते तो कार्यक्रम म्हणजे कणकवली पर्यटन महोत्सव! दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील भारतीय जनता पार्टी आयोजित “कणकवली पर्यटन महोत्सव २०२५” होणार…

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा

लवकरच अधिसूचना जाहीर: मंत्री उदय सामंत दिल्ली येथे केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांची घेतली भेट नवी दिल्ली: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर करण्यात आला मात्र अजूनही त्याबाबतची अधिसूचना न निघाल्यामुळे मराठी भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा होण्याचा मराठी भाषिकांचा…

कणकवली वनक्षेत्रपाल कार्यालयात पत्रकार दिन साजरा

वनविभागाच्या वतीने कणकवलीतील पत्रकारांचा केला सन्मान कणकवली : पत्रकार दिनाच्या निमित्ताने कणकवली वनक्षेत्रपाल आर. डी.घुणकीकर यांनी कणकवली तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पत्रकारांची लेखणी असलेले पेन व पुष्प देऊन उपस्थित पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी तालुका…

“पोलीस रेझिंग डे” निमित्त वैभववाडी महाविद्यालयात मार्गदर्शन

वैभववाडी : महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्थापनेचे औचित्य साधून दिनांक २ जानेवारी ते ८ जानेवारी दरम्यान पोलीस रेझिंग डे सप्ताह साजरा करण्यात येतो. त्या निमित्ताने वैभववाडी पोलीस स्टेशन ठाणे आणि आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने वैभववाडी…

बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला जामीन

तरीही तुरूंगाबाहेर येता येणार नाही? तर भक्तांपासूनही दूर राहावं लागणार बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूंना मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना वैद्यकीय कारणास्तव बाहेर येण्यास परवानगी दिली आहे.मात्र, या काळात त्याला जामीनाच्या…

आ. निलेश राणे यांनी घेतले आंब्रडच्या श्री. देवी भगवती मातेचे दर्शन

कुडाळ : कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे यांनी आंब्रड येथे श्री. देवी भगवती मातेच्या गोंधळ उत्सवास उपस्थित राहून दर्शन घेतले. तसेच महाराष्ट्राच्या सुखसमृद्धी देवीच्या चरणी प्रार्थना केली. यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. यावेळी महायुतीचे पदाधिकारी,…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सात कलमी कृती कार्यक्रम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आणि येत्या शंभर दिवसांत प्राधान्याने करावयाची कामे याबाबत सविस्तर सूचना दिल्या. याकरिता सात कलमी कृती कार्यक्रम निश्‍चीत करण्यात…

error: Content is protected !!