आधी मुंबई गोवा महामार्ग आणि चिपी विमानतळ सुरु करा नंतरच शक्तीपीठ महामार्गाच्या घोषणा करा

माजी आमदार वैभव नाईक यांचा खासदार नारायण राणेंना टोला

माजी आमदार वैभव नाईक यांचा खासदार नारायण राणेंना टोला

(वेळ दुपारी ३:०० ते ३:२० पर्यंत)त्यानंतर सर्व संबंधित यंत्रणा मदतीसाठी उपस्थित राहणार१ मालवण नगर पालिका क्षेत्र२ वेंगुर्ला नगर पालिका क्षेत्र३ सावंतवाडी नगर पालिका क्षेत्र४ कणकवली नगर पालिका क्षेत्र५ देवगड सागरी भाग६ जिल्हाधिकारी कार्यालय७ तिलारी धरण क्षेत्र रात्री ८:०० ते ८:१५…

सर्वोच्च न्यायालयाचे राज्य निवडणुक आयोगाला आदेश जिल्हा परिषद; पंचायत समिती निवडणुकींचा मार्ग मोकळा येत्या ४ महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणुक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद; पंचायत समिती; नगर पालिका; नगर पंचायतीच्या निवडणुकांचा मार्ग…

बारावी परीक्षेमध्ये जिल्ह्यात प्रथम आलेली कुडाळ हायस्कूलची विद्यार्थिनी कु.आयुषी रूपेश भोगटे यांच्या निवासस्थानी जाऊन कुडाळ नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता बांदेकर – शिरवलकर यांनी भेट देत तिचे अभिनंदन केले. यावेळी नगरसेविका ,चांदणी कांबळी , माजी उपनगराध्यक्ष अनंत धडाम , माजी नगरसेवक राकेश…

सिंधुदुर्गनगरी : संभाजी नामदेव खाडे याला २००६ मध्ये सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी वैभववाडी येथे लिपिक म्हणून नेमणूक केली होती. आणि आता सध्या तो अव्वल कारकून या पदावर कणकवली तहसील कार्यालयात कार्यरत आहे. सदरच्या व्यक्तीचे जिल्ह्याच्या अनुकंपा पात्र यादीमध्ये नाव नसताना सुद्धा…

सावंतवाडी : मळगाव पुलावर आयशर डंपर पलटी होऊन पिंगुळीतील युवक मृत झाल्याची घटना आता (१२.३०) घडली आहे. गोव्याहून कुडाळ च्या दिशेने आयशर जात होता. चालकाचे नियंत्रण सुटुन विरूद्ध दिशेला येत पलटी झाला. हा अपघात एवढा भीषण आहे की…. डंपर दुभाजकाला…

🔱आभाळागत माया तुझी.. आम्हांवरी राहू दे..!🙏 वात्सल्याची मूर्ती..चैतन्याची स्फूर्ती ..!मांगंल्याची सावली…आई सातेरी माऊली..!!🚩⭕⚜️⚜️⚜️-🔱⚜️⚜️⚜️⭕🚩 खरंतर पणदूर हा गाव तुलनेने व लोकसंख्येने तसा छोटा…मात्र आज गावकऱ्यांनी ग्रामदैवत श्री देवी सातेरी आई सहित परिवार देवतांच्या पाषाणांची स्वागतयात्रा ज्या भव्य दिव्यतेने पार पाडली ते…

सिंधुदुर्ग : जिल्हा पत्रकार संघ कार्यकारणीच्या वतीने मालवण पत्रकार समिती अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर, परिषद प्रतिनिधी गणेश जेठे, सचिव बाळ खडपकर, उपाध्यक्ष आनंद लोके, संतोष राऊळ, बंटी केनवडेकर, मालवण तालुका पत्रकार समिती पालक…


परशुराम उपरकर,वैभव नाईक, राजन तेली,संदेश पारकर,सतीश सावंत यांची अवैध सिलिका मायनिंगवर कारवाईची मागणी