पूणे जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षासह संचालक मंडळाची सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयास भेट

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी: आपल्यापुढे खूप स्पर्धा आहेत सद्य परिस्थितीत राष्ट्रीयकृत बँका ज्या पद्धतीने ग्राहकांच्या दरवाजात उभ्या राहतात त्यांच्याच दरवाजात पूर्वी ग्राहक उभा रहात होता. अशा स्पर्धा युगात आपण मागे राहून चालणार नाही. यात आपणही पुढाकार घेतला पाहिजे. म्हणून आम्ही डोअर स्टेप…







