शिवसेना पक्षाच्या सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले तालुका कार्यकारिणीची बैठक संपन्न


कुडाळ : समाजवादाचे अग्रदूत लोकशाहीचे कैवारी, वक्ता दशसहस्त्रेषु ही बिरुदावली मिळविलेले बॅ. नाथ पै यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये माध्यमिक व खुल्या स्तरावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येत आहे.बॅ. नाथ पै हे लोकशाही समाजवादाचे अग्रदूत म्हणून नावारूपास आले. त्यांच्याजवळ असणारा…

संतोष हिवाळेकर / पोईप मालवण : श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट या प्रशालेस कार्यालयीन कामकाजासाठी संगणकाची अत्यंत आवश्यकता होती. ही गरज लक्षात घेऊन सन्माननीय दात्त्यांनी 50000 रुपयांचा संगणक प्रशालेस प्रदान केला. यामध्ये डॉ. उल्हास गावकर 25000 रुपये सौ. सुनीता अभिमन्यू…

करंजे येथील रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ व बुवा गजानन करंजेकर यांचा सलग नऊ वर्षे उपक्रम संतोष हिवाळेकर / पोईप करंजे : गेली सलग नऊ वर्षे भजनी कलाकारांना अभंग सादर करण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून देऊन नववर्षाच्या सुरुवातीलाच सुश्राव्य अश्या अभंगांनी वातावरण…

शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी एक परिपत्रक जारी करून सर्व सरकारी आणि खाजगी शाळांना प्रजासत्ताक दिनी शाळेत दिवसभर देशभक्ती थीमसह विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. “26 जानेवारीच्या दिवशी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्राचा इतिहास, आपली महान संस्कृती आणि देशाचे…

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा बावड्यात एक वेगळाच प्रकार घडला आहे. आजपर्यंत रस्त्यांवरील खड्डे हे अनेकांसाठी जीवघेणे ठरले आहेत. मात्र कसबा बावड्यातील एका आजोबांना रस्त्यावरील खड्यामुळे जीवदान मिळाल्याचा प्रकार समोर एला आहे. डॉक्टरांनी या आजोबांना मृत घोषित केले होते. त्यामुळे…

क्रेझी बॉईज डे – नाईट क्रिकेट स्पर्धा २०२५ कणकवली : भारतीय जनता युवा मोर्चा पुरस्कृत आणि संदीप मेस्त्री मित्र मंडळ आयोजित कलमठ प्रीमियर लीग या भव्य डे – नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २२ ते २६ जानेवारी…

वाचा कोण कोण आहेत अर्जुन पुरस्काराचे यंदाचे मानकरी ब्युरो न्यूज: क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार :ज्योती येराजी (ऍथलेटिक्स), अन्नू राणी (ऍथलेटिक्स), नितू (बॉक्सिंग), सविती (बॉक्सिंग), वंतिका अग्रवाल (बुद्धिबळ), सलीमा टेटे (हॉकी), अभिषेक (हॉकी), संजय (हॉकी), जर्मनप्रीत सिंह (हॉकी), सुखजीत…

सावंतवाडी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सावंतवाडी तालुका कार्यकारिणीची बैठक मा. आ. राजन तेली यांच्या कार्यालयात आज संपन्न झाली. या बैठकीला माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी माजी आमदार राजन तेली, माजी आमदार परशुराम उपरकर,…

मुंबई: महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भातील शासन निर्णयात कोणताही बदल केला जाणार नाही, असं स्पष्ट केलं. ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल, असं आदिती तटकरे यांनी…