मंत्री नितेश राणे यांचा कोळपेत उबाठा सेनेला जोरदार धक्का

कोळपे ग्रामपंचायत दिलीप कांबळे, शुभांगी सिताराम कांबळे, रजिया सरदार ठाणगे, अशा तीन सदस्यांचा भाजपात प्रवेश उबाठाचे तालुका उपाध्यक्ष शाबान राऊत यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लीम बांधवांचा भाजपात प्रवेश मंत्री नितेश राणे यांनी सर्वांचे केले पक्षात स्वागत








