सद्गुरू राऊळ महाराज संस्थान पिंगुळी येथे दत्त जयंती निम्मित कार्यक्रमाची मांदियाळी

कुडाळ प्रतिनिधी: सद्गुरू राऊळ महाराज संस्थान पिंगुळी येथे शनिवार दिनांक १४ डिसेंबर २०२४ रोजी श्री दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे.तसेच दिनांक १२आणि १३ डिसेंबर रोजी श्री. गुरू चरित्र पारायण होणार आहे.तसेच श्री दत्त जयंती निम्मित धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन…







