“त्या” पोलीस पाटील रणरागिणीने उधळला जुगाराचा डाव

जुगाराच्या साहित्याला चक्क लावली आग सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी तालुक्यातील शहरालगतच्या एका गावात जत्रेदरम्यान सुरू असलेला जुगाराचा ‘डाव’ एका कर्तव्यदक्ष पोलीस पाटील महिलेने चक्क उधळून लावला. वारंवार सूचना देऊनही संबंधितांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने रणरागिणीचे रूप घेत तिने जुगाराचे साहित्य अक्षरशः जाळून…








