Category बातम्या

सिंधुदुर्ग महाविद्यालयात एनसीसी डे साजरा

कुडाळ प्रतिनिधी: सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनसीसी विभागामार्फत आज एनसीसीडी साजरा करण्यात आला. कॉलेजचे प्राचार्य शिवराम ठाकूर यांच्या हस्ते एनसीसी झेंडावंदन करण्यात आले यावेळी सुरुवातीला इशस्तवन करण्यात आले त्यानंतर प्राचार्यांच्या हस्ते एनसीसी झेंडावंदन करण्यात आला झेंडावंदन झाल्यानंतर प्राचार्य शिवराम ठाकूर यांनी एनसीसी…

उद्या कोण घेणार शपथ ?

महाराष्ट्रात उद्या आझाद मैदानात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार असल्याची माहिती भाजप निरीक्षक विजय रुपानी यांनी दिली. भाजप विधिमंडळ गटनेते म्हणून फडणवीस यांची निवड एकमताने करण्यात आली. रुपानी म्हणाले की, भाजप हायकमांडशी चर्चा झाल्यानंतर मंत्रिमंडळ सदस्यांची नावे…

शालेय सुरक्षा प्रशिक्षण राणी पार्वतीदेवी हायस्कूल अॅण्ड ज्यू. कॉलेज सावंतवाडी

दिनांक 1 डिसेंबर 2024 ते दिनांक 15 डिसेंबर 2024 या कालावधीत जिल्ह्यात शाळा सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम आणि समुदाय आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम घेण्यात येत असून सदर कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक पुणे यांचे 20 जणांचे पथक जिल्ह्यात दाखल झाले…

आमदार निलेश राणे यांचा पॉलिटिकल एन्काऊंटर करण्याचा प्रयत्न झाला, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या म्हणण्यात तथ्य.

मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांचा दुजोरा. सिंधुदुर्ग : गेल्या लोकसभा निवडणुकीत कुडाळ मालवण मतदारसंघात मिळालेल्या मताधिक्याच्या तुलनेत विधानसभा निवडणुकी मिळालेले अल्प मताधिक्य याचा विचार करता, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांचे म्हणणे योग्यच वाटते. अशी प्रतिक्रिया मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी…

झाराप येथे 61 लाख 28 हजाराची गोवा बनावटी दारू जप्त

कुडाळ : झाराप येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोवा बनवटीची दारू वाहतूक करणारा ट्रक पकडला. यामध्ये ६१ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ख्रिसमस व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार राज्य…

कोळोशी खून प्रकरणातील संशयित आरोपी सिद्धिविनायक पेडणेकर याला न्यायालयीन कोठडी

कणकवली : मुंबई पोलिस दलात सहायक पोलिस उपनिरीक्षक पदावरुन स्वेच्छानिवृत्ती घेतलेले विनोद मधुकर आचरेकर (55) यांचा डोक्यात कुदळ मारून खून करण्यात आला होता. याप्रकरणी संशयित आरोपी सिद्धिविनायक ऊर्फ पप्पू संजय पेडणेकर (24, रा. कोळोशी, वरचीवाडी) याची पोलिस कोठडी संपल्याने मंगळवारी…

पर्यटकांच्या गाडीचा टायर फुटून भीषण अपघात…

वेत्ये येथील घटना सावंतवाडी : मुंबई गोवा महामार्ग वेत्ये येथे पुण्यावरून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकांच्या गाडीचा टायर फुटून भीषण अपघात घडला आहे. या अपघातात पर्यटक थेट गाडीतून बाहेर फेकले गेले. यावेळी घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत इतरांना बाहेर काढले. दरम्यान यावेळी…

मुंबई गोवा महामार्गावर कंटेनर टेम्पोचा आणि बसचा भीषण अपघात

चिपळूण प्रतिनिधी: मुंबई गोवा महामार्गावर ४ गाड्यांचा भीषण अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती होती. चिपळूण जवळ मुंबई गोवा महामार्गावर हा अपघात झाला आहे. वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तीन कंटेनर पलटी झाल्यामुळे अपघात झाला आहे.याबाबतचे…

तेव्हा स्वार्थासाठी होता तो निर्णय मी घेतला नाही तर आता कशाला घेईन- वैभव नाईक

शिवसेनेच्या मालवण तालुका बैठकीला देखील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मालवण प्रतिनिधी: विधानसभा निवडणुकीत शिवसैनिकांनी अपार कष्ट केले.सत्ताधाऱ्यांना कडवी झुंज दिली.म्हणून आपल्याला ७३००० मतांपर्यंत मजल मारता आली. मी सामान्य माणसांचा लोकप्रतिनिधी होतो. आणि सर्व सामान्य नागरिक,कार्यकर्ते माझ्या पाठीशी राहिले.…

संगीत क्षेत्राचे भूषण – भूषण पार्सेकर

सावंतवाडी प्रतिनिधी: खरतर तुझ जाणं आजही मनाला अस्वस्थ करत आहे.तुझ्या आठवणींच्या गोड क्षणांनी ओठांवर कधी हसू तर मनाला ओली जखम करून जात आहे.मनाची ही जखम कायम ओलीच राहील कारण लाख मित्र आयुष्यात आले तरी तुझी जागा कोणी भरून काढणार नाही.…

error: Content is protected !!