रक्तदान हे श्रेष्ठदान अमित चव्हाण पिंगुळी. व वैभव खोबरेकर,तारकर्ली मालवण यांची कौतुकास्पद कामगिरी

कुडाळ प्रतिनिधी: दिनांक २४ नोव्हेंबर रोजी वैशाली मोहन पाटील (सांगूळवाडी, वैभववाडी) या पेशन्टला उपचारासाठी गुरुकृपा हॉस्पिटल कणकवली येथे एबी पॉजीटिव्ह रक्तगटाच्या रक्ताची गरज होती. या केससाठी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून खालील रक्तदात्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालय रक्तपेढी सिंधुदुर्ग येथे अमूल्य असे…








