लाडक्या बहिणींच्या अर्जाची होणार छाननी ?

ब्युरो न्यूज :आदिती तटकरे यांनी एका वृत्त वाहीनिशी बातचित केली. यावेळी बोलताना “लाडकी बहीण योजने जवळपास दोन कोटी 34 लाखाच्या जवळपास महिला लाभार्थी आहेत. लाभार्थ्यांची कोणत्याही प्रकारची स्क्रुटनी होणार नाही. छाननीबाबत चुकीचे वृत्त समोर येत आहे. या योजनेचे जे लाभार्थी…







