समुद्रात बुडून पर्यटकाचा मृत्यू

मालवण : तारकर्ली येथील एमटीडीसी समोरील समुद्रात सातारा येथील तीन पर्यटक समुद्रात बुडाल्याची घटना शनिवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान स्थानिक ग्रामस्थांनी बचावकार्य करतं दोघा पर्यटकांना समुद्राबाहेर काढून वाचवले. तर ऋषिकेश दारासिंग वाघमोडे (वय 24) हा समुद्रात बेपत्ता…







