खारेपाटण : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामर्गावर खारेपाटण बॉक्सवेल ब्रिजवर बुधवारी रात्रीच्या सुमारास मोटार सायकल व कंटेनर यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात मोटार सायकल स्वार सचिन एकनाथ लाड राहणार हसोळ तळी, राजापूर वय ३५ हा जागीच ठार झाला…
युवासेना तालुका प्रमुख कणकवली उत्तम लोके यांनी डेपो मॅनेजर यांची भेट घेऊन केली चर्चा कणकवली : दारिस्ते गावातील नाटळ हायस्कूल येथे शिकत असलेल्या शालेय विद्यार्थ्यांना नेहेमी ५ कि.मी. अंतर पायपीट करावे लागत आहे. मागील वर्षापर्यंत विदयार्थ्यांसाठी सकाळी ९ वाजता दारिस्ते…
संतोष हिवाळेकर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या आंगणेवाडीच्या श्री देवी भराडी आईचा जत्रोत्सव दिनांक २२ फेब्रुवारी २०२५ रोजी होत आहे. या जत्रेला अनेक मंत्री व सेलिब्रिटी भेट देतात. तसेच महाराष्ट्रासह देशभरातील अनेक भाविक येत असतात. त्यामुळे या जत्रला भक्तांची अलोट गर्दी…
कुडाळ : गेल्या अनेक वर्षापासून मागणी असलेल्या कुडाळ महिला व बाल रुग्णालय येथे कायमस्वरूपी दोन स्त्रीरोगतज्ञ नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्ह्याभरातून अनेक महिला या रुग्णालयात दाखल होत होत्या मात्र स्त्रीरोगतज्ञ नसल्याचे या स्त्री रुग्णांची हेळसांड होत होती ही बाब लक्षात…
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील धार्मिक स्थळांवर लावलेल्या अनधिकृत भोंग्यावर कारवाई करावी अशी आ. निलेश राणे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी पोलिस निरीक्षक कुडाळ यांच्याकडे सुपूर्त केले आहे. या निवेदनात असे म्हटले आहे की, सध्या धार्मिक स्थळांवर लावलेले अनधिकृत भोंगे…
गोळवण गावच्या विकासासाठी मुंबईकरांनी दाखवली एकजूट गोळवण ग्रामस्थ विश्वस्त मुंबई आयोजित भव्यदिव्य सांस्कृतिक स्नेहमेळावा अर्थात गोळवण स्नेहमेळावा रविवार दि.८ डिसेंबर.२०२४ रोजी आयोजित करण्यात आला होता.गोळवण ग्रामस्थ विश्वस्त मुंबई चे सन्माननीय उपक्रमशील अध्यक्ष श्री. जगन्नाथ गावडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि शशिकांत…
कुडाळ : येथील जुना जिल्हाधिकारी बंगला व सध्याचे तलाठी कार्यालय येथील साग व आकेशियाच्या चोरीला गेलेल्या झाडांची योग्य ती चौकशी व्हावी अशी मागणी कुडाळ नगरपंचायतचे नगरसेवक विलास कुडाळकर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी तहसीलदार, कुडाळ यांच्याकडे सुपूर्त केले आहे.…
ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी संस्था व सारस्वत काँलनी डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत कार्यक्रम. प्रतिनिधी : मालवण ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी संघटना व सारस्वत काँलनी डोंबिवली यांच्या विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या साहित्यिक वैशाली पंडित यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वैशाली पंडित यांच्या…
माणगाव, घावनळे, बांबर्डे विभागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मा. आ. वैभव नाईक यांच्याकडून गाठीभेटी