कुडाळ : कुडाळ – बाव रस्त्याची पार दुरवस्था झाली असून या रत्यावरून वाहने हाकताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ता हेच कळत नाही. बाव आणि बांबुळी गावातील लोक कुडाळमध्ये…
आंबोली पोलिसांची कारवाई वाहन चालक ताब्यात सावंतवाडी बेळगाव मार्गावरील आंबोली चेक पोस्ट येथे शुक्रवारी रात्री वाहनाच्या केलेल्या तपासणीत २ लाख १६ हजार किमतीची अवैध दारू जप्त करण्यात आली. या दारूसह सुमारे ८ लाख किमतीची स्विप्ट कार मिळून एकूण १० लाख…
ओरोसमधून घेतले ताब्यात कोल्हापूर :-करणी केल्याची भीती घालून नागरिकांना लुबाडणाऱ्या भोंदू महाराजाच्या टोळीतील सदस्य पाेलीस कर्मचारी तृप्ती संजय मुळीक (वय ३४, सध्या रा. ओरस, ता. कुडाळ, जि.सिंधुदुर्ग, मूळ रा. दरवेश पाडळी, ता. हातकणंगले) हिला अटक केली आहे. जुना राजवाडा पोलिसांच्या…
कणकवली पोलीस ठाण्यात उशिरा पर्यंत नोंद नव्हती ; मात्र तालुक्यात मोठी चर्चा कणकवली : नांदगाव असलदे शिवाजीनगर येथील महिला बचत गट बैठकीत जोरदार वाद निर्माण होऊन पुढे धक्का बुक्कीचा शेवट हातापायीपर्यंत पोचला. महिलांची भांडणे एवढी वाढली की पोलीसांना पाचारण करावे…
कुडाळ : कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर ०१ जून २०२० रोजी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी ह्या योजनेची घोषणा केली आहे. सदर योजनेस जोडूनच केंद्र सरकारने स्वनिधी से समृद्धी कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्या अनुषंगाने भारत सरकार नवी…
पेंडूर, देवबाग, मसुरे विभागातील कार्यकर्त्यांशी मा. आ. वैभव नाईक यांचा संवाद
मुंबई : अखिल घावनळे उत्कर्ष मंडळ मुंबई आणि घावनळे गाव संघ मुंबई आणि ग्रामस्थ सहायक मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने स्नेहसंमेलनाचे मुंबई येथे आले आहे. हा कार्यक्रम रविवार दि. १५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ९.०० तेज्युकेशन सोसायटी, कन्नमवार नगर २…
भाजप अनुसूचित जाती मोर्चाची जिल्हाधिकाऱ्यांकडे व पोलीस अधीक्षकांकडे मागणी सिंधुदुर्ग : भारतीय जनता पार्टी च्या वतीने . जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग व जिल्हा पोलिस अधिक्षक यांना निवेदन चंद्रकांत जाधव जिल्हा चिटणीस भाजप सिंधुदुर्ग नामदेव जाधव अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शना…
कुडाळ : पिंगुळी ग्रामीण भागात दिवसातून 5 ते 6 वेळा वीज खंडित होत असल्यामुळे विध्यार्थी वर्ग,छोटे व्यवसाईक यांना त्रास सहन करावा लागत होता. तसेंच पिंगुळी गावाचा वीजपुरवठा हा नेहमीच खंडित होत असून याला सर्वस्वी महावितरण विभाग जबादार असल्याचा आरोपही यावेळी…
माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांची मागणी सिंधुदुर्ग : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयामोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळील जगातील सर्वात मोठे असा गौरव केले जाणाऱ्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृती च्या प्रतीची मंगळवारी 10 डिसेंबर रोजी संध्याकाळी सोपान दत्तराव पवार या…