Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

आंब्रड भगवती देवीचा ७ जानेवारीला गोंधळउत्सव

कणकवली : आंब्रड भगवती देवीचा वार्षिक गोंधळ उत्सव ७ जानेवारी मंगळवार रोजी विविध धार्मिक कार्यक्रमासह मोठ्या ऐश्वर्यात संपन्न होणार आहे, नवसाला पावणाऱ्या या भवानीच्या गोंधळ उत्सवाला बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थानं च्या वतीने केलें आहे .तळ कोकणातील काही प्रसिद्ध…

अखेर सुदर्शन घुले पोलिसांच्या ताब्यात

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यासोबत आरोपी सुधीर सांगळे यालादेखील अटक करण्यात आली आहे. गेले २६ दिवस हे आरोपी फरार होते. पुणे येथून या दोघांनाही ताब्यात घेण्यात…

जिल्हा बँक संचालक आत्माराम ओटवणेकर यांचा भाजपात प्रवेश

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आत्माराम ओटवणेकर यांनी माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, संचालक महेश सारंग, श्री रावराणे, सौ. नीता राणे आदी…

खा. नारायण राणेंचे नाव वापरून तब्बल ४५ लाखांची फसवणूक

भाजप खासदार नारायण राणे यांच्या नावाचा वापर करून महिलेची लाखो रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घडना समोर आली आहे. मुंबईतील एका महिलेची तब्बल 45 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. महिलेच्या मुलीला महाविद्यालयात अॅडमिशन देण्याचा विश्वास दाखवून ही फसवणूक करण्यात आली…

बच्चू कडू यांचा राजीनामा

माजी आमदार बच्चू कडू यांनी आपला दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियान अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आपली सुरक्षा देखील काढून घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. हा राजीनामा त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठवला आहे. पदावर राहून आंदोलन करता येणार नाही आणि दिव्यांगांशी बेईमानी…

वैभववाडी भाजपच्या वतीने मंत्री नितेश राणे यांचा उद्या नागरी सत्कार

वैभववाडी : महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नामदार नितेश राणे यांचा नागरी सत्कार शनिवार दि. ४ जानेवारी रोजी सकाळी ११ येथील भाजपा कार्यालय समोरील पटांगणावर आयोजित करण्यात आला आहे. सत्काराची जय्यत तयारी पदाधिकारी यांच्याकडून करण्यात आली आहे. या…

बॅ. नाथ पै यांच्या ५३ व्या पुण्यतिथीनिमित्त सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शालेय (इयत्ता ८वी ते १२वी ) व खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था कुडाळ येथे आयोजन

कुडाळ : समाजवादाचे अग्रदूत लोकशाहीचे कैवारी, वक्ता दशसहस्त्रेषु ही बिरुदावली मिळविलेले बॅ. नाथ पै यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये माध्यमिक व खुल्या स्तरावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येत आहे.बॅ. नाथ पै हे लोकशाही समाजवादाचे अग्रदूत म्हणून नावारूपास आले. त्यांच्याजवळ असणारा…

श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट या प्रशालेस संगणक भेट

संतोष हिवाळेकर / पोईप मालवण : श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट या प्रशालेस कार्यालयीन कामकाजासाठी संगणकाची अत्यंत आवश्यकता होती. ही गरज लक्षात घेऊन सन्माननीय दात्त्यांनी 50000 रुपयांचा संगणक प्रशालेस प्रदान केला. यामध्ये डॉ. उल्हास गावकर 25000 रुपये सौ. सुनीता अभिमन्यू…

error: Content is protected !!