Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

कणकवली पटवर्धन चौकात होतेय मोठी वाहतूक कोंडी ; होमगार्डवर वाहतूक सुरळीत करण्याची जबाबदारी

ट्राफिक पोलीस नाहीच ? ; बेशिस्त वाहनपार्किंग ठरतेय डोकेदुखी किनई रस्त्याचा वापर झाल्यास एकमार्गी वाहतूक सुरळीत होईल फुटपाथ, सर्व्हिस रस्त्यांवर विक्रेत्यांनी थाटली दुकाने ; नगरपंचायतचे दुर्लक्ष कणकवली : कणकवली ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मध्यवर्ती बाजारपेठ आहे. सध्या मे महिन्याच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील भांगसाळ नदीपर्यंत जाणाऱ्या फुलातील ओहोळातील गाळ काढण्याचे काम प्रगतीपथावर

पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांच्यामुळे काम शक्य कुडाळ : शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधून भंगसाळ नदीपर्यंत जाणाऱ्या ओहोळा मधील गाळ काढण्याचे काम प्रगतीपथावर आले असून हे काम नाम फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले.कुडाळ शहरातील भारतरत्न डॉ.…

संजय राऊतांकडून चक्क नारायण राणेंचं कौतुक

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी चक्क नारायण राणे यांचे कौतुक केले आहे. नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर शिवसेनेवर दावा केला नाही. उलट त्यांनी स्वतःचा पक्ष काढला याबद्दल त्यांचं कौतुक वाटतं असं ते म्हणाले. एरवी राणे कुटुंबीय…

जोरदार वाऱ्यासह कणकवलीत पाऊस

कणकवली : तालुक्यात आज २:३० वाजल्यापासून ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. वाढलेल्या उष्णतेत पाऊस कोसळल्याने वातावरण थंडगार झाले होते. कणकवली शहरात मात्र अगदी पावसाच्या सुरुवातीलाच तेली आळी येथी महावितरण चा ट्रान्सफार्मर फुटला होता. त्यामुळे महावितरण विभागाचे मोठं नुकसान…

माध्यमिक शालांत परीक्षेत शिवडाव हायस्कूल चे घवघवीत यश ; १००% टक्के निकालाची परंपरा कायम

९७:२०% गुणांनी समर्थ शिरसाट प्रथम ; ९४:२०% गुणांनी निधी कोरगावकर द्वितीय तर ९३:८०% गुणांनी पार्थ गोसावी तृतीय कणकवली : मंगळवारी माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये कणकवली तालुक्यातील शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडाव या प्रशालेने १००% निकालाची परंपरा कायम राखली…

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग आस्थापनेकडील कायम कर्मचाऱ्यांचा बेशिस्त कारभार..?

कार्यालयात दैनंदिन “लेट लतिफ” उपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करा शिवसेनेच्या प्रसाद गावडेंची अधिष्ठातांकडे तक्रार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग आस्थापनेवर कार्यरत कायम कर्मचारी कार्यालयीन वेळ व शिस्तीचे पालन करत नसून मनमानी कार्यपद्धतीने वागत असल्याचे वागत असून काही ठराविक कर्मचारी…

मळगाव येथे १४ मे रोजी धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा

मळगाव येथील शिवशंभू प्रेमी ग्रुपच्यावतीने आयोजन सावंतवाडी : मळगाव येथे पहिल्यांदाच धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा १४ मे रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.मळगाव येथील शिवशंभू प्रेमी ग्रुपच्यावतीने मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या पटांगणावर या जन्मोत्सव सोहळ्याचे…

आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय मांडकुली – केरवडेचा यावर्षीचा निकाल 100%

कुडाळ : तालुक्यातील मागासवर्गीय एज्युकेशन संचलित प.पू.आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय मांडकुली – केरवडेचा यावर्षीचा निकाल 100% लागला असून प्रथम क्रमांक कु. अक्षरा मिलिंद नाईक 90. 40% , द्वितीय क्रमांक कु. भालचंद्र प्रकाश परब 86.60% तर कु. समृद्धी अरुण ठाकूर 86.40%…

श्री. देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवणचा निकाल 100%

कुडाळ : चेंदवण शिक्षणोत्तेजक मंडळ मुंबई,संचलित श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण , तालुका- कुडाळ चा इयत्ता दहावीचा मार्च 2025 चा निकाल 100 टक्के लागला. या परीक्षेत एकूण 26 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यामध्ये विशेष प्राविण्य श्रेणीत 11, प्रथम श्रेणीत…

मुख्यमंत्र्यांचा सत्कार करणे भोवले ; कंठाळे व हांगे दोन्ही महसूल कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

पोलीस अधीक्षक, अप्पर जिल्हाधिकारी, कणकवली प्रांताधिकारी यांना खुलासा सादर करण्याची नोटीस माजी आमदार वैभव नाईक यांनी केला होता आरोप कणकवली : देशात असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा विचार करता मुख्यालय सोडू नये असे आदेश असताना देखील व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्या…

error: Content is protected !!