बांदिवडे गावामधील कट्टर राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी हाती घेतली मशाल
भाजपमध्ये नाराजी नाट्य सुरुच आमदार वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून केले त्यांचे पक्षात स्वागत मालवण : कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात निलेश राणेंच्या उमेदवारीवरून भाजप आणि शिंदे गटात शीतयुद्ध रंगले आहे.निलेश राणे हे प्रथम शिवसेना नंतर काँग्रेस,स्वाभिमान पक्ष, त्यानंतर भाजप आणि आता…