राजापूर प्रतिनिधी: राजापूर विधानसभा मतदार संघ निकालएकूण मतदार : 2, 38, 409झालेले मतदान : 1, 52, 998• मतमोजणी फेरी-20किरण सामंत : शिवसेना महायुती : 66615राजन साळवी : महाविकास आघाडी : 48256अविनाश लाडः अपक्ष :6935संदीप जाधवः अपक्ष :920अमृत तांबडे: अपक्ष :1018राजेद्र…
ब्युरो न्यूज: महायुतीला २२४ जागा मविआ ५६ इतर ८ तर महायुतीच्या भाजपा पक्षाला १२९ जागा,शिवसेना ५६ तर राष्ट्रवादी काँग्रेस ३९ जागा निवडून आल्या माविआ मधे काँग्रेस २० शिवसेना उबाठा १९ तर राष्ट्रवादी (sp) १२ जागा निवडून आल्या.
वरळी प्रतिनिधी :आदित्य ठाकरे 8 हजार मतांनी विजयीवरळीत आदित्य ठाकरे 12 व्या फेरीअखेर 6120 मतांनी आघाडीवर9 व्या फेरी अखेर आदित्य ठाकरे 1682 मतांनी आघाडीआदित्य ठाकरे आठव्या फेरीअखेर 2200 मतांनी आघाडीवरसातव्या फेरीअखेर आदित्य ठाकरे 1067 मतांनी आघाडीवरवरळी विधानसभाः आदित्य ठाकरे दुसऱ्या…
७२६५३८०९९७एकुण मते८३४४+ ६६२ पोस्टल९००६ लिड घेऊन निलेश राणे साहेब विजयी
महेश सावंत भरघोस मताधिक्याने विजयी माहीम प्रतिनिधी: माहीम विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांचा विजय झाला आहे. माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महेश सावंत यांना माहीममध्ये भगवा फडकलाच पाहिजे, असा आदेश दिला होता. त्यानंतर…
कुडाळ प्रतिनिधी:कुडाळ मालवण विधानसभा निवडणुकीचे शिवसेना उमेदवार निलेश राणे विजयी झाले असून वैभव नाईक 72653निलेश राणे 80997मताधिक्य – 8344
कुडाळ प्रतिनिधी: निलेश राणे यांचा दणदणीत विजय
कुडाळ प्रतिनिधी: निलेश राणे यांना 19 व्या फेरी अखेर 7238 चे मताधिक्य कुडाळ विधानसभा निवडणुकीची 19 वी फेरी पूर्ण झाली असून 19 व्या फेरी अखेर निलेश राणे यांनी आघाडी कायम ठेवली आहे. या फेरी अखेर चे मताधिक्य मिळविले आहे.19 फेरी…
*कुडाळ*एकोणिसाव्या फेरीअंती निलेश राणे 7238 मतांनी आघाडीवर*
सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी विधानसभा तेवीसावी फेरी – (पोस्टल मते)दिपक केसरकर- ४४८ (८०३८९)राजन तेली- 290 (40662)अर्चना घारे- ३१ (६०१९)दत्ताराम गावकर – ८ (१२१३)विशाल परब – ५१ (३३०५१)सुनिल पेडणेकर- ३ (८९१)नोटा- ११ (२३५७)तेवीसाव्या फेरी अखेर दीपककेसरकर ३९७२७ मतांनी विजयी.