चिपळूण प्रतिनिधी: मुंबई गोवा महामार्गावर ४ गाड्यांचा भीषण अपघात झाला आहे.या अपघातात २० पेक्षा अधिकजन जखमी झाल्याची प्राथमिक माहिती.चिपळूण जवळ मुंबई गोवा महामार्गावर हा अपघात झाला आहे. वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली आहे.पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.तीन कंटेनर पलटी झाल्यामुळे अपघात…
परुळे प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा हा निसर्गाने नटलेला आणि पर्यटनाचं नंदनवन असलेला जिल्हा आहे.कोकणातील पर्यटन स्थळांमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे गळ्यातील माणिक मोत्यांचा हार आहे.दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्याला अजून एक मानाचा मुकुट मिळाला आहे. तो म्हणजे मेढा निवती सागर किनाऱ्याची ‘ब्लू फ्लॅग”…
अ.भा विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयाचे सावंतवाडीत उद्घाटन सावंतवाडी प्रतिनिधी : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ५९ वे वार्षिक अधिवेशन सावंतवाडीत होत आहे. या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या कार्यालयाचे उद्घाटन माजी पालक मंत्री रविंद्र चव्हाण व माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात…
देवगड बंदरावर अनेक दिवस परप्रांतीय बोटींचा धुमाकूळ देवगड प्रतिनिधी: मत्स्यव्यवसाय विभागाने देवगड येथील समुद्राच्या नस्तावर १२ वाव पाण्यात अनधिकृत मासेमारी करणाऱ्या कर्नाटक मलपी येथील हनुमा तीर्थ या हायस्पीड बोटीवर धडक कारवाई केली. यावेळी बोट जप्त करून देवगड बंदरात आणून मासळीचा…
भा. भ. वि. आघाडी जिल्हा अध्यक्ष धनगर समाज युवा नेते नवलराज काळे यांच्या प्रयत्नांना यश जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, माजी सरपंच मंगेश कदम, उमेश पवार, भाजपा खांबाळेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे विशेष सहकार्य वैभववाडी प्रतिनिधी: आ. नितेश राणे यांच्या माध्यमातून खांबाळे…
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं स्पष्टीकरण मुंबई प्रतिनिधी: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जर जीएसटी परिषदेनं आरोग्य विमा आणि जीवन विमा योजनांवरील जीएसटीच्या दरात कपातीची शिफारस केल्यास पॉलिसीधारकांना विमा खरेदीसाठी कमी खर्च करावा लागेल, असं म्हटलं.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी…
मुंबई प्रतिनिधी: केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ईंधनावर लागणारा विंडफॉल टॅक्स रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा कर टर्बाइन फ्युलपासून ते पेट्रोल-डीझेलवर लावण्यात येतो. यालाच विशेष अतिरिक्त उत्पाद शुल्क (SAED) असंही म्हटलं जातं. हा कर हटवण्यात आल्यानंतर पेट्रोल-डीझेलच्या…
एसटी महामंडळाचा एक्स हॅण्डल वर खुलासा ब्युरो न्यूज: वाढत्या अपघतांकडे लक्ष देता शिवशाही बसच्या अंतर्गत व बाह्य रचनेत आवश्यक तो बदल केला जाणार असून त्याचे रूपांतर साध्या अर्थात ‘लालपरी’ बसमध्ये होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. दरम्यान एसटी महामंडळाने असा…
आ.दीपक केसरकर यांची स्पष्टोक्ती मुंबई प्रतिनिधी:एकीकडे मुख्यमंत्री कोण यावरून तर्क वितर्क लागत आहेत.तर महायुतीचा शपथ विधी कधी होणार? महायुतीमध्ये नाराजी,अंतर्गत धुसफूस आहे का? अशा कितीतरी शंकाकुशंका प्रत्येक माणसाच्या मनात डोकावत आहेत.यातच आज मंत्री दीपक केसरकर यांनी या सर्व घडामोडींवर भाष्य…
सर्व जमीन मालकांच्या समस्यांचे निराकरण करू आ.नितेश राणे यांचे स्थानिकांना आश्वासन देवगड प्रतिनिधी: तारामुंबरी – मिठमुंबरी पूल ते कुणकेश्वर जोडणारा रस्ता पैकीकाही भाग अद्यापही डांबरीकरण होण्याचा बाकी आहे. तेथील जमीन मालकांच्या मागण्यांमुळे रस्ता खडीकरण व डांबरीकरण होण्यास अडचण निर्माण झाली…