Sindhudarpan

Sindhudarpan

कुडाळ मालवण मतदार संघात सर्वाधिक ७२.२९ टक्के मतदान

तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवसा अखेर एकूण ७१.११ टक्के मतदान मालवण करणे: निवडणुक निवडणुक सिंधुदुर्ग जनता कणकवली कुडाळ सावंतवाडी या लोकसभा शांततेत पार पडली. सिंधुदुर्ग सरासरी सरासरी ७१.११९ टक्के पीसीच्या उत्फूर्त प्रतिसाद पार पाडणे.कवली लोकसंघटना ६६ टक्के, कुडाळ ब्वॉन्ट ७२.२ टक्के…

कुडाळ मतदारसंघाची – १४ टेबलवर होणार मतमोजणी

एकूण २० फेऱ्या २५८ कर्मचारी नियुक्त कुडाळ प्रतिनिधी : काल दिनांक २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक मतदान पार पाडले असून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष मतमोजणी आणि येणाऱ्या निकालाकडे लागून आहे.दरम्यान अतिशय चुरशीची लढत झालेल्या कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी…

भाजपा बूथ लेव्हल एक्झीट पोलचा काय आहे अंदाज?

महायुतीत किती जागा विजयी होणार? एक्झीट पोलचा धक्कादायक अंदाज! मुंबई प्रतिनिधी: विधानसभा निवडणुकीचे मतदान काल दिनांक २० नोव्हेंबर रोजी पार पाडले असून आता समुर्न महाराष्ट्राचे लक्ष २३ तारीखला होणाऱ्या निकालावर आहे. दरम्यान मतदान संपल्यानंतर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपने बुथ लेव्हलवरुन…

राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचे सावट

२३ नोव्हेंबर पासून ढगाळ वातावरण आणि पावसाचा हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज ब्युरो न्यूज: अवकाळी पावसामुळे सोन्या सारखं आलेलं पीक वाहून,कुजून गेल्यामुळे शेतकरी आधीच हवालदिल झाला आहे.त्यातच राज्यात पुन्हा एकदा पावसाचे सावट डोकावूं पाहत आहे.बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तर…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ६२% मतदान

कणकवली मतदार संघात ४ ठिकाणी EVM मशिन मधे बिघाड सर्वाधिक मतदान कणकवली मतदार संघात कुडाळ प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधानसभा निवडणूक ही अतिशय चुरशीची आणि तेवढीच प्रतिष्ठेची होणार आहे. निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या चुरशीने मतदान होत आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण…

विनोद तावडें बद्दल नारायण राणे यांचं महत्वाचं वक्तव्य

पक्षाच्या नेत्याला अशाप्रकारे वागणूक देणे मला पसंद नाही निलेश राणे नितेश राणे दोघेही मताधिक्याने विजयी होतील: नारायण राणे यांचा विश्वास कणकवली प्रतिनिधी: मंत्री नारायण राणे यांनी आज दिनांक २०नोव्हेंबर रोजी दुपारी आपली पत्नी आणि दोन्ही मुले आणि सुनांसह मतदानाचा हक्क…

दिवसा शेवट कडावल गावाचे ७८.७३% मतदान

कुडाळ मतदान : मतदानाचा आज मतदानाचा दिवस होता दरम्यान संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत पारली, कुडाळ कडावल विरोधक ७८.७३% मतदान झाले आहे. शांतते मधुन पार पाडली.

भरणी गावात ६१% तर आवळेगाव टेंबगाव ६४.८७% मतदान

कुडाळ प्रतिनिधी: विधानसभा निवडणुकीचा आज मतदानाचा दिवस होता दरम्यान कुडाळ तालुक्यातील भरणी गावात दिवसाअखेर ६१% तर आवळेगाव टेंबगावाचे मतदान ६४.८७% मतदान झाले आहे. दोन्ही गावात विधानसभा निवडणूक मतदान शांतते मधे पार पाडले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवसाखेर ६२% इतके मतदान

सिंधुदुर्ग नगरी प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीचा आज मतदानाचा दिवस होता सिंधुदुर्ग जिल्ह्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६२ % मतदान झाले. दरम्यान यात कणकवली ६०.०३% कुडाळ ६४% तर सावंतवाडी मध्ये ६२ % इतके मतदान झाले आहे. याबाबतची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात…

दिवसाखेर पांग्रड गावाचे६५% तर निरुखे गावाचे ७२% मतदान

कुडाळ प्रतिनिधी: विधानसभा निवडणुकीचा आज मतदानाचा दिवस होता दरम्यान कुडाळ तालुक्यातील पांग्रड गावात सकाळी आठ वाजेपर्यंत ४२% टक्के तर दिवसा अखेर ६५% मतदान झाले आहे.तर निरुखे गावाचे मतदान ७२ % झाले आहे. दोन्ही गावात विधानसभा निवडणूक मतदान शांतते मधे पार…

error: Content is protected !!