Sindhudarpan

Sindhudarpan

शिक्षकांवरील शाळा व्यतिरिक्त कामाचा भार कमी करणार

शिक्षण मंत्री दादा भुसे यांची महत्वपूर्ण घोषणा शिक्षण विभागाचा रोड मॅप तयार करणार मुंबई: शिक्षकांना शाळा व्यतिरिक्त निवडणुका आणि इतर कामांचाही ताण असतो. या अतिरिक्त कामामुळे शालेय व्यवस्थापनाकडे तसेच मुलांच्या शैक्षणिक विकासाकडे पुरेसे लक्ष देता येत नाही . त्यावरून शिक्षक…

टीईटी परीक्षेची अंतिम उत्तर सूची जाहीर

पुणे: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून टीईटी २०२४ परीक्षेची अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात आली आहे. परीक्षा परिषदेमार्फत रविवार, १० नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा पेपर-१ व पेपर – २ ची अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आली होती. या…

पालकमंत्री पदाची संभाव्य यादी आली समोर

मुंबई: बहुप्रतिक्षित असलेल्या पालकमंत्री पदाची संभाव्य यादी समोर आली आहे. कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण असणार असा प्रश्न सर्वांनाच पडला होता.मात्र, आता राज्यातील संभाव्य पालकमंत्र्यांची यादी समोर आली आहे. पालकमंत्री पदाची संभाव्य यादी : – नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे – ठाणे…

शिवसेना हिंदुत्व सोडणार नाही. मा.आ वैभव नाईक

विरोधी पक्षात राहून संघर्ष करणे शिवसेनेला नवीन नाही: मा.आ परशुराम उपरकर उबाठा कार्यकारणी बैठक संपन्न सिंधुदुर्ग: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले तालुका कार्यकारिणीची बैठक माजी आमदार परशुराम उपरकर, माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली यांच्या…

मा.आ. राजन साळवी यांचा सुर बदलला

राजापूर: राजन साळवी भाजपमध्ये प्रवेश करतील असं बोललं जात होतं. मात्र, काल राजन साळवी यांनी प्रवीण दरेकर यांच्याबाबतही प्रतिक्रिया दिली होती. “मी निष्ठावंत शिवसैनिक आहे. पिकलेल्या आंब्यावर कोणीतरी दगड मारतात, तशा प्रकारचा प्रयत्न भाजप आणि अन्य कोणाचा असेल. पक्षात येणाऱ्या…

काश्मीर चे नाव बदलणार?

काश्मीरचे नाव ‘ऋषी…मंत्रीअमित शाह यांचे सूचक विधान नवी दिल्ली: नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बोलताना काश्मीरचं नाव बदलण्यासंदर्भात सूचक वक्तव्य केलं आहे.खरोखरच केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने असा काही निर्णय घेतला तर…

राकेश कुमार,प्रीती पाल, यांना क्रीडा क्षेत्रातील अर्जुन पुरस्कार जाहीर

वाचा कोण कोण आहेत अर्जुन पुरस्काराचे यंदाचे मानकरी ब्युरो न्यूज: क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार :ज्योती येराजी (ऍथलेटिक्स), अन्नू राणी (ऍथलेटिक्स), नितू (बॉक्सिंग), सविती (बॉक्सिंग), वंतिका अग्रवाल (बुद्धिबळ), सलीमा टेटे (हॉकी), अभिषेक (हॉकी), संजय (हॉकी), जर्मनप्रीत सिंह (हॉकी), सुखजीत…

डी. गुकेश, मनू भाकर यांना यंदाचा खेलरत्न पुरस्कार जाहीर

ब्युरो न्यूज: केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं यंदाच्या क्रीडा पुरस्कारांची घोषणा केली असून, विजेत्यांना 17 जानेवारी रोजी राष्ट्रपती भवनात हे पुरस्कार प्रदान केले जातील. यामध्ये,मनु भाकर (महिला नेमबाज), डी. गुकेश (बुद्धिबळ), हरमनप्रीत सिंग (हॉकी), प्रवीण कुमार (पॅरा अॅथलिट) या खेळाडूंना भारत सरकारचा…

लाडकी बहिण योजनेच्या “या” अर्जांची होणार पडताळणी

मुंबई: महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भातील शासन निर्णयात कोणताही बदल केला जाणार नाही, असं स्पष्ट केलं. ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल, असं आदिती तटकरे यांनी…

वाढवण बंदर प्रकल्पाच्या भरावाचे काम अदानी समुहाकडे

पालघर: कोकणात पालघर मधील वाढवण बंदर प्रकल्पाच्या भरावासाठीचे काम अदानी समूहाला दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अदानी समूहाने अधिग्रहित केलेल्या आयटीडीसिमेंटेशन कंपनीला हरित वाढवण बंदर प्रकल्पाच्या भरावासाठी व किनारा संरक्षित भिंती संदर्भातील कामे करण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे. या कंपनीने…

error: Content is protected !!