Category मुंबई

गीतेश राऊत याला सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची उत्तम जाण – वैभव नाईक

प्रभाग क्र.८९ च्या विकासासाठी गीतेशला मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे मा.आम.वैभव नाईक यांचे मतदारांना आवाहन गीतेश राऊत यांच्या प्रचारार्थ मा.खा.विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत सांताक्रूझ येथे कॉर्नर सभा संपन्न

आरोपांनंतर थेट भेट!

आम. निलेश राणे यांनी घेतली भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट राजकीय वर्तुळात मोठी खळबळ मुंबई : नगरपंचायत निवडणुकीच्या काळात आमदार निलेश राणे यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावर जाहीर आरोप केले होते. त्या पार्श्वभूमीवर दोघेही एकमेकांचे राजकीय वैरी…

अभिनेता अजिंक्य राऊतचं “तुला ना कळे” हे प्रेम गीत प्रदर्शित, सोशल मीडियावर गाण्याची चर्चा

अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींना समर्पित ‘तुला ना कळे’ गाणं प्रदर्शित अहमदाबादमधील एअर इंडिया विमान अपघात हा भारताच्या हवाई अपघाताच्या इतिहासातील सर्वात भीषण अपघात होता. या अपघातात अनेकांनी कुटुंबातील आपल्या जवळची माणसं गमावली. अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींना…

धर्मेंद्र यांच्या निधनाची अफवा

ईशा देओल म्हणाली, बाबा अगदी ठीक आहेत… बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांचं वयाच्या 89 वर्षी निधन झाल्याची सोशल मीडियावर फिरत असलेली बातमी पूर्णपणे खोटी असल्याचे त्यांच्या कन्या ईशा देओल हिने स्पष्ट केलं आहे.…

हॅलो… आमदार निलेश राणे बोलतोय… एक कॉल.. मॅटर सॉल्व…

एका कॉलवर पेशंटचे ८ लाख रुपये माफ कोकण आणि राणे कुटुंबीय यांचे एक अतूट असे नाते आहे. कोकण म्हणजे राणे… आणि राणे म्हणजेच कोकण… हे समीकरण अवघ्या महाराष्ट्राला अवगत आहे. आपल्या कोणत्याही समस्येचं निराकरण राणे कुटुंबीयच करू शकतात हे कोकणी…

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत नौका वितरण कार्यक्रम २७ ऑक्टोबर रोजी मुंबईत

मासेमारी क्षेत्राला मोठा हातभार,१४ सहकारी संस्थांना मिळणार अद्ययावत समुद्री नौका २७ ऑक्टोबर रोजी गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते दोन मच्छीमार सोसायटींना दिल्या जाणार बोटीच्या चावी खोल समुद्रातील मासेमारीला चालना देणारा महत्वपूर्ण उपक्रम मुंबई : महाराष्ट्रातील मच्छिमार सहकारी संस्थांसाठी २०० मिटर…

रॉक कच्छी-क्रेटेक्सची जोडी महाराष्ट्र गाजवणार!

१२ ऑक्टोबरला पुण्यात रंगणार ‘मराठी वाजलंच पाहिजे’ म्युझिक फेस्टिव्हल मुंबई : मराठी संगीतप्रेमींसाठी एक अविस्मरणीय संगीत मेजवानी घेऊन येत आहेत रॉक कच्छी आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रसिद्ध संगीतकार क्रेटेक्स. ‘मराठी वाजलंच पाहिजे (MVP) म्युझिक फेस्टिव्हल’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन १२ ऑक्टोबर…

नवरात्रोत्सवाचं औचित्य साधत जेएसबी प्रोडक्शन प्रस्तुत “अंबाबाई” गाणं प्रदर्शित, गाण्यातून दिला सामाजिक संदेश

दिग्दर्शक विकी वाघने “अंबाबाई” गाण्यामार्फत मांडली वारसा जपणाऱ्या लोककलावंतांची व्यथा, सोशल मीडियावर गाण्याची चर्चा अवधूत गुप्ते यांच्या “पावन जेवला काय” आणि सबसे कातिल गौतमी पाटीलच्या “चीज लई कडक” या सुपरहिट गाण्यांचे दिग्दर्शन केलेल्या दिग्दर्शकाचे नवीन गाणं आपल्या भेटीला आले आहे.…

मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत आज सकाळी वर्सोवा वेसावे समुद्र किनारा येथे स्वच्छता अभियान

जागतिक समुद्र किनारा स्वच्छता दिनाच्या निमित्ताने ‘समुद्र माझा, मी समुद्राचा’ हे स्वच्छता अभियान आज सर्वत्र रबविण्यात येत आहे. मंत्री नितेश राणे यांनी ‘प्लास्टिक मुक्त कोळीवाडे’ ची घोषणा केल्यानंतर मत्स्यव्यवसाय विभाग व सागरी सीमा मंच च्या माध्यमातून रबविण्यात येत असलेल्या या…

error: Content is protected !!