Category क्रीडा

राकेश कुमार,प्रीती पाल, यांना क्रीडा क्षेत्रातील अर्जुन पुरस्कार जाहीर

वाचा कोण कोण आहेत अर्जुन पुरस्काराचे यंदाचे मानकरी ब्युरो न्यूज: क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार :ज्योती येराजी (ऍथलेटिक्स), अन्नू राणी (ऍथलेटिक्स), नितू (बॉक्सिंग), सविती (बॉक्सिंग), वंतिका अग्रवाल (बुद्धिबळ), सलीमा टेटे (हॉकी), अभिषेक (हॉकी), संजय (हॉकी), जर्मनप्रीत सिंह (हॉकी), सुखजीत…

डी. गुकेश, मनू भाकर यांना यंदाचा खेलरत्न पुरस्कार जाहीर

ब्युरो न्यूज: केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं यंदाच्या क्रीडा पुरस्कारांची घोषणा केली असून, विजेत्यांना 17 जानेवारी रोजी राष्ट्रपती भवनात हे पुरस्कार प्रदान केले जातील. यामध्ये,मनु भाकर (महिला नेमबाज), डी. गुकेश (बुद्धिबळ), हरमनप्रीत सिंग (हॉकी), प्रवीण कुमार (पॅरा अॅथलिट) या खेळाडूंना भारत सरकारचा…

तालुकास्तरीय गायमर्यादीत ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत महालक्ष्मी उपळे संघा विजयी

राजापूर: शहरानजीकच्या कोंढेतड धोपटेवाडी येथील शिवप्रेमी क्रीडा मंडळाच्यावतीने आयोजित तालुकास्तरीय गायमर्यादीत ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेमध्ये आयसीसी पन्हळे संघाचा पराभव करीत महालक्ष्मी उपळे संघाने विजेतेपद पटकाविले. दूर्गादेवी विल्ये, आणि शिवप्रेमी कोंढेतड यांनी अनुक्रमे तृतीय आणि चतुर्थ क्रमांक पटकाविला. सर्व विजेत्या संघांना मांन्यवरांच्या…

‘अविष्कार ‘ महेंद्रा अकॅडमीचा

महेंद्रा अकॅडमीचे विद्यार्थी अविष्कार डिचोलकर यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड महेंद्रा अकॅडमीचे विद्यार्थी अविष्कार डिचोलकर यांची 400 मीटर रनिंग क्रीडा प्रकारात विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांनी अवघ्या 49.12 सेकंड मध्ये 400 मीटर अंतर पार केले. या स्पर्धेमध्ये नॅशनल ॲथलेटिक देखील…

सह्याद्री संस्कार शिबिरचे आयोजन

सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान पुरस्कृत ,सह्याद्री विद्यार्थी आकादमी सिंधुदुर्ग विभाग आणि राष्ट्रवीर संघाचे आयोजन शिवकालीन मर्दानी खेळांचे ७ दिवसीय विनामूल्य प्रशिक्षण ब्युरो न्यूज : सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान पुरस्कृत ,सह्याद्री विद्यार्थी आकादमी सिंधुदुर्ग विभाग आणि राष्ट्रवीर संघाने सह्याद्री संस्कार शिबिराचे आयोजन केले…

आयपीएल 2025 रीटेनशन यादी जाहीर

5 कर्णधार डच्चू ब्युरो रिपोर्ट: आयपीएल 2025 साठी च्या रिटेनशन यादीकडे सगळ्यांचेच लक्ष होते. दरम्यान गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या रिटेनशन यादीकडे सगळ्यांनीच लक्ष वेधले आहे. 10 संघांनी 46 खेळाडूंना कायम ठेवले. एमएस धोनी आणि रोहित शर्मा यांचे काय होणार याकडे सगळ्याच्या…

error: Content is protected !!