प्रेमानंद देसाई यांचा राष्ट्रीय सेवा गौरव पुरस्काराने सन्मान
दोडामार्ग प्रतिनिधी: दिल्ली, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात आदी राज्यात आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांना राष्ट्रीय सामाजिक सेवा गौरव पुरस्कार देवून रविवारी गौरविण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तथा केर गावचे माजी सरपंच प्रेमानंद देसाई यांना त्यांनी सामाजिक…