पिग्मी एजंटवर आकसाने कारवाई – सुशांत नाईक

जिल्हा बँकेच्या ओरोस कार्यालयासमोर उपोषण छेडणार कणकवली प्रतिनिधी: केवळ शिवसेना पक्षाचे काम करतात म्हणून मोंड येथील जिल्हा बँकेच्या एका पिग्मी एजंटला काढून टाकण्यात आले आहे. दरमहा सुमारे तीन लाखाची उलाढाल असूनही राजकीय आकसापोटी या पिग्मी एजंटवर कारवाई करण्यात आली आहे.…







