पोलीस मुख्यालयातच पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन संपवले जीवन

बीड : शहरातील पोलीस मुख्यालयात कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हेडक्वार्टरच्या भिंतीलगत असलेल्या आवळ्याच्या झाडाला गळफास घेऊन पोलीस कर्मचाऱ्याने आयुष्याची अखेर केली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणानंतर उडालेल्या धुरळ्याने बीडची प्रतिमा…








