Category बातम्या

आमदार निलेश राणे यांनी मालवण शहराचा केला स्पॉट पंचनामा

मालवण शहराची रात्री केली पाहाणी मालवण : आमदार निलेश राणे यांनी काल रात्री मालवण शहराचा स्पॉट पंचनामा करत मालवण शहराची पाहणी केली. यावेळी त्यांनी बंदर जेटीवरील बंद लाईट याबाबत तक्रारीची पाहाणी केली. तसेच तेथील बंद सुलभ शौचालय, दुर्गंधी याबाबत नागरिकांच्या…

शासकीय अभिविक्षा मंडळाची बैठक संपन्न

जिल्हा कारागृहाच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य या भेटीनंतर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत गाकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय अभिविक्षा मंडळांची बैठक पार पडली. या बैठकीत कारागृह अधीक्षक बी.एम. लटपटे आणि सावंतवाडी कारागृह अधीक्षक श्री…

कोकण इतिहास परिषदेचे १ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे अधिवेशन

वैभववाडी : कोकण इतिहास परिषदेचे १४ वे वार्षिक राष्ट्रीय अधिवेशन शनिवार, १ फेब्रुवारी,२०२५ रोजी सकाळी ८.३० ते संध्याकाळी ५.३० यावेळेत मुंबईतील माटुंगा येथील रुपारेल महाविद्यालयात आयोजित केले आहे. ज्येष्ठ इतिहासकार आणि मानववंश शास्त्रज्ञ डॉ. कुरूष दलाल हे अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविणार…

पोलीस मुख्यालयातच पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन संपवले जीवन

बीड शहरातील पोलीस मुख्यालयात कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हेडक्वार्टरच्या भिंतीलगत असलेल्या आवळ्याच्या झाडाला गळफास घेऊन पोलीस कर्मचाऱ्याने आयुष्याची अखेर केली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणानंतर उडालेल्या धुरळ्याने बीडची प्रतिमा मलीन…

शिराळे गावच्या ऐतिहासिक गावपळणीला आजपासून प्रारंभ

वैभववाडी : तालुक्यातील शिराळे गावच्या गावपळणीला आजपासून सुरुवात झाली आहे.आज सायंकाळी संपूर्ण गाव वेशीबाहेर येणार आहे.सडुरे दौंडोबा येथे झोपड्या बांधून संसार थाटला आहे. सुमारे ४५०वर्षांची परंपरा असलेला शिराळे गावपळणीला आजपासून प्रारंभ होत आहे.आज सायंकाळी संपूर्ण गाव सुन सुन होणार आहे.गावचे…

पोलीस मुख्यालयातच पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन संपवले जीवन

बीड : शहरातील पोलीस मुख्यालयात कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हेडक्वार्टरच्या भिंतीलगत असलेल्या आवळ्याच्या झाडाला गळफास घेऊन पोलीस कर्मचाऱ्याने आयुष्याची अखेर केली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणानंतर उडालेल्या धुरळ्याने बीडची प्रतिमा…

आपल्यातील सर्व ज्ञान शक्तीचा वापर करत चला – तहसीलदार वीरसिंग वसावे कुडाळ

कुडाळ : आपल्या मध्ये अनेक ज्ञान शक्ती असतात त्यातील काहींचाच आपण वापर करतो. आपल्या सर्व ज्ञान शक्तींचा वैविध्यपूर्ण वापर करत चला .कारण तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलासी अशा अवस्थेनंतर येणार नैराश्य त्यावर आपण मात करू शकतो .असे उद्गार…

कुडाळ नगरपंचायतीच्या माध्यमातून मच्छर मुक्त कुडाळ करण्यासाठी आश्वासक पाऊल

कुडाळ नगरपंचायत स्वच्छता सभापती मंदार शिरसाट यांची संकल्पना कुडाळ : कुडाळ शहर मध्ये वाढलेले मच्छरचे प्रमाण लक्षात घेता काही दिवसांपूर्वी कुडाळ नगरपंचायत स्वच्छता सभापती यांनी कुडाळ शहरांमध्ये गप्पी मासे सोडण्याची संकल्पना मांडली होती व त्याची सुरुवात आज तूप्पटवाडी येथील ओहोळ…

कणकवली पर्यटन महोत्सव ठरणार यादगार!

९ जनावेरीला भारतीय जनता पार्टी आयोजित कणकवली पर्यटन महोत्सव २०२५ चे होणार उद्घाटन कणकवली : कणकवलीवासीयांना ज्या कार्यक्रमाची उत्सुकता लागून असते तो कार्यक्रम म्हणजे कणकवली पर्यटन महोत्सव! दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील भारतीय जनता पार्टी आयोजित “कणकवली पर्यटन महोत्सव २०२५” होणार…

error: Content is protected !!