सोळाव्या फेरी अंती नितेश राणे भरघोस मताधिक्याने आघाडीवर

कणकवली प्रतिनिधी: १६व्या फेरीअखेर नितेश राणे हे ४१०२९ मतांनी आघाडीवर आहेत.

कणकवली प्रतिनिधी: १६व्या फेरीअखेर नितेश राणे हे ४१०२९ मतांनी आघाडीवर आहेत.

कुडाळ प्रतिनिधी:*तेराव्या फेरीअंती निलेश राणे यांची 5601 मतांची आघाडी

कणकवली प्रतिनिधी: चौदाव्या फेरीअंती नितेश राणे 34760 मतांनी आघाडीवर

कुडाळ प्रतिनिधी: बाराव्या फेरीअंती निलेश राणे यांना 4957 मतांनी आघाडीवर

सावंतवाडी: सोळाव्या फेरीअंती दिपक केसरकर 28205 मतांनी आघाडीवर

कुडाळ प्रतिनिधी: अकराव्या फेरीअंती निलेश राणे 4828 मतांनी आघाडीवर आहेत

कुडाळ खाले : सहाव्या फेरीनंतर निश राणे १७५३ मतांनी सामनावर निलेश राणे यांना 21237 वैभव नाईक यांना 19484 मताधिक्य 1753

सहाव्या फेरी अखेर नीतेश राणे 15159 मतांनी आघाडीवरनितेश राणेसंदेश पारकर 11825

कुडाळ प्रतिनिधी: कुडाळ-चौथ्या फेरीत निलेश राणे यांना 3521, वैभव नाईक 3113, रवींद्र कसालकर 40, अनंतराज पाटकर 70, उज्वला येळाविकर 37 व नोटा 50.कुडाळ विधान सभा मतदार संघात पाचव्या फेरीत निलेश राणे यांना ९३२ मताची आघाडी

सावंतवाडी:दीपक केसरकर यांनी सुरुवाती पासूनच आघाडी कायम राखली आहे सहाव्या फेरीत ९०७० मतांनी आघाडीवर