डंपरने दुचाकीस्वाराला चिरडले; तरुण गंभीर

संगमेश्वर : मुंबई गोवा महामार्गावर कुरधुंडा येथे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या म्हात्रे कंपनीच्या डंपरने दुचाकीस्वाराला समोरून जोरदार धडक देत चिरडल्याची घटना आज दुपारी २:३० वा.घडली आहे. दुचाकीस्वाराच्या पायावरून चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला. अपघातानंतर ग्रामस्थ जमा…







