सिंधुदुर्ग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुन्हा एकदा जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठविणार

ओरोस येथे जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न

ओरोस येथे जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्याअध्यक्षा रुपाली चाकणकर या १९ डिसेंबरला सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.१९ डिसेंबरला सकाळी ११ ते दु २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथील जिल्हा नियोजन सभागृह येथे जनसुनावणी. दुपारी २ ते २.३०…

नितेश राणे यांचे मंत्रिपद हे सिंधुदुर्गसाठी संधीचे नवे पर्व ठरेल. हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आणि विकासाच्या दिशेने त्यांनी घेतलेले निर्णय राज्यभर प्रेरणादायी ठरतील, असा विश्वासही शिवसेना उपनेते श्री संजय आग्रे यांनी व्यक्त केला. “आक्रमक, अभ्यासू आणि खंबीर नेतृत्व सिंधुदुर्गच्या प्रगतीला दिशा देईल.”…

केवळ उच्च शिक्षण प्रवेश परीक्षांवर लक्ष केंद्रित करणार NEET, JEE Main, CUET आणि UGC NET या महत्त्वाच्या परीक्षा NTA घेणार नाही ब्युरो न्यूज: NEET, JEE Main, CUET आणि UGC NET या महत्त्वाच्या परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA-National Testing Agency)…

कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम, फुड फेस्टिव्हल, भव्य शोभायात्रा आदी कार्यक्रमांची मांदियाळी समीर नलावडे यांची माहिती कणकवली प्रतिनिधी: शहरातील उपजिल्हा रूग्णालयासमोरीलपटांगणात ९ ते १२ जानेवारी या कालावधीत भव्य पर्यटन महोत्सव होणार आहे. यात इंडियन आयडॉल विजेता ऋषी सिंग, सायली कांबळे, नितीनकुमार या…

राष्ट्रीय सेवा योजनेच्या निवासी श्रमसंस्कार शिबिरातून अनेक गोष्टी शिकता येतात. अशा शिबिरातूनच व्यक्तिमत्व विकास घडून येतो असे प्रतिपादन श्री.सज्जन काका रावराणे यांनी केले. वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने सांगुळवाडी प्राथमिक…

माजी सरपंच अनुप नाईक यांची वनविभागाकडे मागणी सावंतवाडी : माकडांपासून होणाऱ्या त्रासामुळे सध्या शेतकरी त्रस्त झाले आहेत. नारळ,सुपारी,केळी,पपई अश्या अनेक फळबागांची नासाधुस होत आहे. या संदर्भात हुमरस मधील काही शेतकऱ्यांनी हुमरस माजी सरपंच अनुप दयानंद नाईक यांच्याकडे तक्रार केली. त्यावर…

कुडाळ : 15 डिसेंबर 2024 रोजी नारूर ग्रामविकास प्रतिष्ठान आणि शिवप्रेमी सिंधुदुर्ग यांच्या वतीने रांगणागड स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती.. या मोहिमेत नारुर ग्रामस्थ, अंगणवाडीचे अधिकारी तसेच सिंधुदुर्गातील शिवप्रेमी उपस्थित होते.. संपूर्ण गडाची स्वच्छता करत असताना कोल्हापूर तसेच कोकणातील…

प्रवासी संघटनेचा बैठकीत एकमुखी निर्धार. सावंतवाडी : कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी ची बैठक दि.१४/१२/२०२४ रोजी श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी येथे पार पडली.बैठकीत सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या अपूर्ण कामासंदर्भात सखोल चिंतन केले गेले. संघटनेने आतापर्यंत घेतलेल्या मोहिमा त्यात मेल मोहीम, राष्ट्रपतींना…

नीलम गोऱ्हे की राम शिंदे? ब्युरो न्यूज: राज्यात विधानसभा मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला असून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे.दरम्यान या अधिवेशनात विधानपरिषद सभापती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून विधानपरिषद सभापती पद रिक्त असल्याने या पदावर नेमकी कोणाची…